640)जर जहाज गोड्या पाण्यातून खऱ्या पाण्यात गेले तर काय होईल?
Anonymous Quiz
7%
1)पूर्णपणे बुडेल
21%
2)अंशतः बुडेल
43%
3)किंचित वर तरंगेल
29%
4)काहिही परिणाम होणार नाही
🌿🌿विद्युत चुंबकीय बल (Electromagnetic Force) :🌿
· 🌷 सामान्य पदार्थातीअल अणूंना व रेणूंना एकत्रित ठेवणार्याप बलास 'विद्युत चुंबकीय बल' असे म्हणतात.
· 🌷 विधूतचुंबकीय बल गुरुत्वबलापेक्षा अनेक पटींनी मोठे आहे. उदा. हायड्रोजनच्या अनुमधील इलेक्ट्रॉन व प्रोटॉनमधील विधुत चुंबकीय बल जवळजवळ 10-7N असते.
🌷इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांच्यावर प्रयुक्त गुरुत्वबल क्रमश: जवळपास 10-41N आणि 10-34N एवढे असते.
· 🌷 विधुतचुंबकीय बलामुळेच नुकत्याच वापरलेल्या कंगव्याने कागदाचे बारीक कपटे ओढले जातात.
· 🌷 लोखंडी खिळ्यावर लोहचुंबकामुळे प्रयुक्त झालेले बल हा विधुतचुंबकीय बलाचा प्रकार आहे.
· 🌷 आपण निसर्गातील जी बहुतांश बले अनुभवतो, ती विधुत चुंबकीय बलेच असतात.
🌷· धनप्रभारीत आणि ऋणप्रभारीत असे दोन प्रकारचे कण विधूतचुंबकीय बलात भाग घेतात.

🌿केंद्रकीय बल (Nuclear Force) :🌿
🌷· अणूचे जवळजवळ सर्व वस्तूमान केंद्रकात साठवलेले असते.
🌷· अणूच्या केंद्रकात असणाऱ्या वेगवेगळ्या कणांवर कार्यरत गुरुत्व किंवा विधुत चुंबकीय या दोन बलाव्यतिरिक्त वेगळे बल केंद्रकात कार्यरत असते. या बलाला केंद्रकीय बल असे म्हणतात.
🌷· या बलाची व्याप्ती केंद्रकापुरतीच मर्यादित असते. केंद्रकीय बल केंद्रकातील कणांना एकत्र ठेवते.
🌷· केंद्रकीय बल अगदी लहान मर्यादा क्षेत्र असणारे बल आहे.
·🌷 दोन कनांमधील अंतर 10-15m पेक्षा कमी असल्यासच केंद्रकीय बल क्रिया करते.
·🌷 केंद्रकीय बलाचे परिमाण विधुत चुंबकीय बलाच्या 100 पट असते.

🌿🌿क्षीण बल (Weak Force) :🌿🌿
·🌾 इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्यात होणार्याअ अन्योन्यक्रियामध्ये प्रयुक्त होणारे बल हे चौथ्या प्रकारचे आहे. याला क्षीण बल म्हणतात.
·🌾 हे बल अत्यंत लहान मर्यादा क्षेत्र असलेले बल आहे.
🌾· निसर्गात सापडणार्या किरणोत्सर्गी पदार्थांमध्ये हे बल प्रथम आढळले.

🌻प्रकाश (Light) बद्दल संपूर्ण माहिती🌻
🍁 महत्वाचे मुद्दे:
🌿· सभोवतालचा रंगबेरंगी देखावा आणि प्रकृतीक सौंदर्य पाहण्याचा आनंद आपल्याला डोळ्याच्या विशिस्ट संवेदना आणि प्रकाश यामुळे होतो.
🌿· विद्युत चुंबाकीय प्रारण या नावाने ऊर्जेचे रूप म्हणजे प्रकाश. प्रकाशामुळे डोळ्याला दृष्टी प्राप्त होते.
🌿· क्ष-किरण, दृश्य प्रकाश, रेडियो लहरी, हे सर्व विद्युत चुंबकीय वर्णपटलाचे भाग आहेत.
🌿· प्रकाश किरणांची तरंग लांबी 4×10-7 m ते 7×10-7 m च्या दरम्यान असते.
🌿· प्रकाशाच्या प्रसारणाच्या मार्गाला प्रकाश किरण म्हणतात.
🌿· अनेक प्रकाश किरण एकत्र येऊन शलाका तयार होतात.
🌿· प्रकाश किरण त्यांच्या उगमस्थांनापासून सरळ रेषेत प्रवास करतात.
🌿· जर प्रकाशाच्या प्रसारणाच्या दिशेने एखादी वस्तु आली तर तिची छाया तयार होते.

🌺आरसा :🌺
·🌿 आपण दररोज वापरतो त्यापैकी सपाट आरशाशी आपला जास्त संबंध आहे.
🌿· आरसा हा परवर्तंनशील पृस्ठभाग आहे.
🌿· सपाट आरसा म्हणजे सपाट काच असून तिच्या एका पृस्ठभागावर परावर्तक पातळ लेप देऊन त्यावर लाल रंग दिल्याने परावर्तक थराचे संरक्षण केलेले असते.
🌿· आरशाचा दूसरा प्रकार म्हणजे वक्र गोलाकार आरसा होय.
🌿· तो गोलाकार परवर्तनशील पृष्ठभागाचा एक भाग असतो. त्याचा काटछेद हा वर्तुळपाकळी असतो. काचेच्या एका पृष्ठभागावर परावर्तक लेप देऊन दूसरा पृष्ठभाग चकचकीत केलेला असतो.

🌿अंतर्वक्र आरसा -🌿
🌿· जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग चकचकीत असेल तर त्याला अंतर्वक्र आरसा म्हणतात.
·🌿 आतल्या पृष्ठभागावरून परावर्तन होते. त्यालाच अभिसारी आरसा म्हणतात.
🌿· कारण मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण परावर्तनानंतर एका बिंदुजवळ अभिसारीत होतात.

🌿बहिर्वक्र आरसा -🌿
·🌷 जर गोलाकार पृष्ठभागाचा बाहेरचा भाग चकचकीत असेल तर त्याला बहिर्वक्र आरसा म्हणतात.
· 🌷 बाहेरचा पृष्ठभागावरून परावर्तन होते.
· 🌷 मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण परावर्तनानंतर अपसारीत होत असल्याने या आरशाला आपसरी आरसा असे म्हणतात.

अॅम्पिअर :- विद्युत प्रवाह मोजण्याचे परिमाण. एका सेकंदाला वाहणारा 6×10 इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे एक अॅम्पिअर होय.
बार :- बार (हवेचा दाब) मोजण्याचे परिमाण. एका चौ.से.मी. वर असलेला 10 डाईन एवढा हवेचा भार म्हणजे 1 बार होय. एका बारचा हाजारावा भाग म्हणजे मिलिबार होय.
कॅलरी :- उष्णतेचे परिमाण. 1 ग्रॅम वजनाच्या पाण्याचे तापमान 1 सें.ग्रॅ. ने वाढवण्यास जेवढी उष्णता लागते ती एक कॅलरी होय. एखाद्या विशिष्ट अन्नपदार्थापासून शरीरास किती ऊर्जा वा उष्णता मिळेल तेही या परिमाणात व्यक्त करतात.