MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
636)पाण्याची सर्वाधिक घनता कोणत्या तापमानात असते?
Anonymous Quiz
22%
1)100℃
46%
2)4℃
19%
3)0℃
13%
4)-4℃
137)खालीलपैकी कोणता पदार्थ उष्णता दिल्यास सर्वाधिक प्रसारण पावतो?
Anonymous Quiz
20%
1)पाणी
23%
2)अल्कोहोल
27%
3)काच
30%
4)हवा
138)सामान्यतः मानवी शरीराचे तापमान किती असते?
Anonymous Quiz
25%
1)280k
24%
2)290k
23%
3)300k
28%
4)310k
639)खालीलपैकी उष्णतेचे best conductor कोणते?
Anonymous Quiz
50%
1) पारा
31%
2)पाणी
14%
3)बेंझीन
5%
4)कातडी
640)जर जहाज गोड्या पाण्यातून खऱ्या पाण्यात गेले तर काय होईल?
Anonymous Quiz
7%
1)पूर्णपणे बुडेल
21%
2)अंशतः बुडेल
43%
3)किंचित वर तरंगेल
29%
4)काहिही परिणाम होणार नाही
🌿🌿विद्युत चुंबकीय बल (Electromagnetic Force) :🌿

· 🌷        सामान्य पदार्थातीअल अणूंना व रेणूंना एकत्रित ठेवणार्याप बलास 'विद्युत चुंबकीय बल' असे म्हणतात.

· 🌷        विधूतचुंबकीय बल गुरुत्वबलापेक्षा अनेक पटींनी मोठे आहे. उदा. हायड्रोजनच्या अनुमधील इलेक्ट्रॉन व प्रोटॉनमधील विधुत चुंबकीय बल जवळजवळ 10-7N असते. 

🌷इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांच्यावर प्रयुक्त गुरुत्वबल क्रमश: जवळपास 10-41N आणि 10-34N एवढे असते.

·  🌷       विधुतचुंबकीय बलामुळेच नुकत्याच वापरलेल्या कंगव्याने कागदाचे बारीक कपटे ओढले जातात.

·  🌷       लोखंडी खिळ्यावर लोहचुंबकामुळे प्रयुक्त झालेले बल हा विधुतचुंबकीय बलाचा प्रकार आहे. 

·   🌷      आपण निसर्गातील जी बहुतांश बले अनुभवतो, ती विधुत चुंबकीय बलेच असतात. 

🌷·         धनप्रभारीत आणि ऋणप्रभारीत असे दोन प्रकारचे कण विधूतचुंबकीय बलात भाग घेतात.
🌿केंद्रकीय बल (Nuclear Force) :🌿

🌷·         अणूचे जवळजवळ सर्व वस्तूमान केंद्रकात साठवलेले असते.

🌷·         अणूच्या केंद्रकात असणाऱ्या वेगवेगळ्या कणांवर कार्यरत गुरुत्व किंवा विधुत चुंबकीय या दोन बलाव्यतिरिक्त वेगळे बल केंद्रकात कार्यरत असते. या बलाला केंद्रकीय बल असे म्हणतात.

🌷·         या बलाची व्याप्ती केंद्रकापुरतीच मर्यादित असते. केंद्रकीय बल केंद्रकातील कणांना एकत्र ठेवते.

🌷·         केंद्रकीय बल अगदी लहान मर्यादा क्षेत्र असणारे बल आहे.

·🌷         दोन कनांमधील अंतर 10-15m पेक्षा कमी असल्यासच केंद्रकीय बल क्रिया करते.

·🌷         केंद्रकीय बलाचे परिमाण विधुत चुंबकीय बलाच्या 100 पट असते.
🌿🌿क्षीण बल (Weak Force) :🌿🌿

·🌾         इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्यात होणार्याअ अन्योन्यक्रियामध्ये प्रयुक्त होणारे बल हे चौथ्या प्रकारचे आहे. याला क्षीण बल म्हणतात.

·🌾         हे बल अत्यंत लहान मर्यादा क्षेत्र असलेले बल आहे.

🌾·         निसर्गात सापडणार्‍या किरणोत्सर्गी पदार्थांमध्ये हे बल प्रथम आढळले.
🌻प्रकाश (Light) बद्दल संपूर्ण माहिती🌻

🍁 महत्वाचे मुद्दे:

🌿·         सभोवतालचा रंगबेरंगी देखावा आणि प्रकृतीक सौंदर्य पाहण्याचा आनंद आपल्याला डोळ्याच्या विशिस्ट संवेदना आणि प्रकाश यामुळे होतो.

🌿·         विद्युत चुंबाकीय प्रारण या नावाने ऊर्जेचे रूप म्हणजे प्रकाश. प्रकाशामुळे डोळ्याला दृष्टी प्राप्त होते.

🌿·         क्ष-किरण, दृश्य प्रकाश, रेडियो लहरी, हे सर्व विद्युत चुंबकीय वर्णपटलाचे भाग आहेत.

🌿·         प्रकाश किरणांची तरंग लांबी 4×10-7 m ते 7×10-7 m च्या दरम्यान असते.

🌿·         प्रकाशाच्या प्रसारणाच्या मार्गाला प्रकाश किरण म्हणतात.

🌿·         अनेक प्रकाश किरण एकत्र येऊन शलाका तयार होतात.

🌿·         प्रकाश किरण त्यांच्या उगमस्थांनापासून सरळ रेषेत प्रवास करतात.

🌿·         जर प्रकाशाच्या प्रसारणाच्या दिशेने एखादी वस्तु आली तर तिची छाया तयार होते.