MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
636)पाण्याची सर्वाधिक घनता कोणत्या तापमानात असते?
Anonymous Quiz
22%
1)100℃
46%
2)4℃
19%
3)0℃
13%
4)-4℃
137)खालीलपैकी कोणता पदार्थ उष्णता दिल्यास सर्वाधिक प्रसारण पावतो?
Anonymous Quiz
20%
1)पाणी
23%
2)अल्कोहोल
27%
3)काच
30%
4)हवा
138)सामान्यतः मानवी शरीराचे तापमान किती असते?
Anonymous Quiz
25%
1)280k
24%
2)290k
23%
3)300k
28%
4)310k
639)खालीलपैकी उष्णतेचे best conductor कोणते?
Anonymous Quiz
50%
1) पारा
31%
2)पाणी
14%
3)बेंझीन
5%
4)कातडी
640)जर जहाज गोड्या पाण्यातून खऱ्या पाण्यात गेले तर काय होईल?
Anonymous Quiz
7%
1)पूर्णपणे बुडेल
21%
2)अंशतः बुडेल
43%
3)किंचित वर तरंगेल
29%
4)काहिही परिणाम होणार नाही
🌿🌿विद्युत चुंबकीय बल (Electromagnetic Force) :🌿

· 🌷        सामान्य पदार्थातीअल अणूंना व रेणूंना एकत्रित ठेवणार्याप बलास 'विद्युत चुंबकीय बल' असे म्हणतात.

· 🌷        विधूतचुंबकीय बल गुरुत्वबलापेक्षा अनेक पटींनी मोठे आहे. उदा. हायड्रोजनच्या अनुमधील इलेक्ट्रॉन व प्रोटॉनमधील विधुत चुंबकीय बल जवळजवळ 10-7N असते. 

🌷इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांच्यावर प्रयुक्त गुरुत्वबल क्रमश: जवळपास 10-41N आणि 10-34N एवढे असते.

·  🌷       विधुतचुंबकीय बलामुळेच नुकत्याच वापरलेल्या कंगव्याने कागदाचे बारीक कपटे ओढले जातात.

·  🌷       लोखंडी खिळ्यावर लोहचुंबकामुळे प्रयुक्त झालेले बल हा विधुतचुंबकीय बलाचा प्रकार आहे. 

·   🌷      आपण निसर्गातील जी बहुतांश बले अनुभवतो, ती विधुत चुंबकीय बलेच असतात. 

🌷·         धनप्रभारीत आणि ऋणप्रभारीत असे दोन प्रकारचे कण विधूतचुंबकीय बलात भाग घेतात.