MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
उपचार :

'टॅंमिफ्लू' व 'रेलेन्झा' ही औषधे वापरली जातात.

मेक्सिको, अमेरिका, कॅनडा व भारत या देशांमध्ये 'स्वाईन फ्ल्यू' एच-1 एन-1 या विषाणूंमुळे डुकरापासून मानवाला लागण झाली आहे.

महाराष्ट्रातील पुणे शहरातील रिदा शेख या चौदा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असून ती देशातील स्वाईन फ्ल्यू


🌸उपचार🌸
🌺कर्करोगाचे कारणे व प्रकार🌺

🍀कर्करोग :🍀

या रोगात पेशीची अनियंत्रित व अमर्याद वाढ होते.

कर्करोग, फुप्फुस, तोंड, जीभ, रक्त, स्तन, गर्भाशय इ. कोणत्याही अवयवाला होतो.

पुरुषांमध्ये फुप्फुसाचा व स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे.

🌾कारणे :🌾

तंबाखू, धूम्रपान, रंजके, किरणोत्सार, अल्ट्रा व्हायोलेट किरणे, क्ष-किरणे इ. मुळे होतो.

या रोगाच्या निदानपद्धतीला बायोस्पी (गाठीचा तुकडा काढून तपासणे) म्हणतात.
कर्करोगाचे प्रकार :

ल्युकेमिया - पांढर्‍या पेशींचा कर्करोग

लिम्फोमिया - तांबड्या पेशींचा कर्करोग

सार्कोमा - संयुजी उतींचा कर्करोग

कार्सींनोमा - अभिस्तर पेशींचा कर्करोग

🌷प्रकार🌷
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹ओझोन प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारत प्रथम!

जागतिक हवामानाची स्थिती दर्शवणारा २०१७चा अहवाल (State of Global Air 2017) नुकताच बोस्टनमध्ये प्रकाशित केला गेला. त्या अहवालानुसार, प्रदूषित हवेमुळे होणाऱ्या अकाली मृत्यूच्या प्रमाणात कमालीची वाढ झाल्याचे म्हटले आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे, ओझोनच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे. आपण ज्या प्रदूषित वातावरणात श्वास घेत आहोत, त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या जागतिक आकडेवारीसह भारतातील हवामानाविषयीही काही तथ्य उलगडणारा हा इन्फोग्राफ....
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹इस्रोच्या उपग्रह प्रक्षेपणांचे अर्थकारण

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ही आर्थिकदृष्ट्या किफायतशीर खर्चात उपग्रह प्रक्षेपणासाठी जगभर ओळखली जाते. स्पेस एक्ससारख्या खासगी कंपन्यांनी इस्रोसमोर आव्हान उभे केले आहे. मात्र, अजूनही त्यांना ते शक्य झालेले नाही. इस्रोच्या या किफायतशीर व्यवसायावर एक दृष्टिक्षेप टाकुयात या इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून...
636)पाण्याची सर्वाधिक घनता कोणत्या तापमानात असते?
Anonymous Quiz
22%
1)100℃
46%
2)4℃
19%
3)0℃
13%
4)-4℃