MPSC Science
57.8K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
622)औष्णिक ऊर्जा केंद्रात कोळशाचा जळण्यानातून खालीलपैकी कोणते उत्सर्जन बाहेर पडते
1)कार्बन डायॉक्साईड। 2)नायट्रोजन ऑक्सईड। 3)सल्फर ऑक्सईड
Anonymous Quiz
11%
1)1
16%
2)2,3
19%
3)1,3
54%
4)वरील सर्व
623)हैड्रोजन किरणोत्सारी समस्थानकाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
44%
1)ड्युटेरिम
20%
2)प्रोटियम
21%
3)ट्रीटीयम
16%
4)रॅडीयम
624)पृथ्वीच्या कवचमध्ये सर्वाधिक प्रमाणात अढळणारा दुसऱ्या क्रमांकाचे धातु कोणते?
Anonymous Quiz
33%
1)लोह
45%
2)अल्युमिनियम
16%
3)तांबे
6%
4)जस्त
625)खालीलपैकी कोणता पॉलीमर पदार्थ बुलेटप्रूफ जॅकेट बनवण्यासाठी वापरतात ?
Anonymous Quiz
38%
1)नायलॉन6,6
31%
2)रेऑन
17%
3)केवलार
14%
4)डॅकरॉन
627)उपासमारीची काळात खलील कोणते अंगक आवश्यक ऊर्जा पुरविण्यास मदत करते?
Anonymous Quiz
25%
1)लयकरिका
24%
2)आंत द्रव्याजालिक
25%
3)गॉलगी काय
27%
4)तंतुकनिका
628)अचूक बिधन ओळखा?
1)जेलीफिश मत्स्य वर्गात येते
2)जेलीफिश समुद्रात वसाहतीने राहतात 3)त्यांचे प्रजनन पुनर्जन्म या अलैंगिक पध्दतीने होते.
Anonymous Quiz
22%
1)1व 2
31%
2)2व 3
14%
3)1,3
33%
4)1,2,3
630) खलील कोणत्या वनस्पतींना मूळासारखे दिसणारे मुलाभ असतात?
Anonymous Quiz
15%
1)थयलोफायटा
33%
2)ब्रायोफायट
19%
3)टेरिडॉफायट
33%
4)2 व 3
631)कासव कोणत्या वर्गात येतो?
Anonymous Quiz
14%
1)कॉर्डटा
16%
2)सरीसृप
66%
3)उभयचर
4%
4)पायसेस
632)तात्पुरती स्मृती किती काळासाठी राहते?
Anonymous Quiz
17%
1)5 min
20%
2)30 min
54%
3)30 sec
9%
4)1 min
633)मानवी मेंदू ऑक्सिजन शिवाय किती काळ राहतो?
Anonymous Quiz
38%
1)4 min
24%
2)2 min
23%
3)30 min
16%
4)10 min
634)खालील कोणते संप्रेरक वनस्पतींमध्ये वाढ खुंटते?
Anonymous Quiz
26%
1)जिब्बेरेलीन्स
32%
2)सायटोकायनीन
25%
3)अब्ससिससीक
16%
4)ऑक्झिन