🌿त्वरण :- एकक काळामध्ये वस्तूच्या वेगांत झालेल्या बदलास त्वरण असे म्हणतात.
🌿संवेग :- संवेग अक्षय्यतेच्या नियमानुसार आघातापूर्वी व नंतर संवेग समान असतो. अनेक वस्तूंचा वेग कायम असेल आणि वस्तुमान भिन्न असेल तर संवेग कायम नसतो. वस्तुमान = वेग x संवेग
🌿कार्य :– वस्तूवर बलाची क्रिया केली असता त्या वस्तूचे बलाच्या रेषेत विस्थापन होते याला कार्य असे म्हणतात. कार्य ही सादिश राशी असून कार्य = बल x वस्तूने आक्रमिलेले अंतर
🌿ऊर्जा :- पदार्थामध्ये असलेल्या कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात.

🌿स्थितीज ऊर्जा :- एखाद्या पदार्थात त्याच्या परस्पर सापेक्ष स्थितीमुळे जी ऊर्जा सामाविली जाते. त्याला स्थितीज ऊर्जा म्हणतात, पदार्थातील स्थितीज ऊर्जा त्याचे भूपृष्ठापासूनच्या अंतरावर अवलंबून असते. PE=mgh येथे PE म्हणजे स्थितीजन्य ऊर्जा, = mg म्हणजे वस्तुमान, म्हणजे गुरुत्वाकर्षनीय प्रवेग, =h म्हणजे पदार्थाची उंची.
🌿गतीज ऊर्जा :- पदार्थाला मिळालेल्या गतीमुळे त्याच्या अंगी जी कार्यशक्ती प्राप्त होते तिला गतीजन्य ऊर्जा म्हणतात. KE=1/2 mv², या ठिकाणी KE म्हणजे गतीजन्य ऊर्जा, m म्हणजे वस्तुमान, v² म्हणजे वेग गती जेवढी जास्त तेवढी गतीज ऊर्जा जास्त असते.

🌿शक्ती :- एका प्रकारच्या ऊर्जेचे दुसर्या प्रकारच्या उर्जामध्ये रूपांतरित झाल्यामुळे जे कार्य घडते त्या कार्य करण्याच्या दराला शक्ती असे म्हणतात. वॅट हे शक्ती मोजण्याचे एकक आहे. CGS पद्धतीत कार्य शक्तीचे एकक वॅट आहे. दर सेकंदास एक ज्यूल कार्य करण्यास आवश्यक असणार्या शक्तीला एक वॅट शक्ती असे म्हणतात. MKS पद्धतीत शक्तीचे एकक किलोवॅट आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात वापरण्यात येणार्या यांत्रिक उपकरणात शक्तीचे एकक हॉर्स पॉवर वापरतात. हॉर्स पॉवर याचा अर्थ एका घोडयाची शक्ती होय. हॉर्स पॉवर = 746 वॅट.
🌿प्रकाशाची तीव्रता :- प्रकाशाची तीव्रता, पदार्थाचे उद्गमापासून असणार्या अंतरावर अवलंबून असते. प्रकाशाची तीव्रता दीपनावरुन समजते. दीपन उद्गमाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. दीपन 1÷ (अंतर) दीपनाचे एकक-लक्स (मीटर-कॅडंल) आहे.
🌿प्रकाशाची अनूदीप्त तीव्रता :- प्रकाश देण्याच्या उद्गमाच्या क्षमतेला प्रकाशाची अनुदिप्त तीव्रता असे म्हणतात. येथे C अनुदिप तीव्रता, I दीपन, d म्हणजे पृष्ठभागाचे अंतर.
🌿प्रकाशाची चाल :- प्रकाशाच्या वहनाच्या वेगाला प्रकाशाची चाल असे म्हणतात. दर सेकंदाला प्रकाशाचा वेग (3×10)8 मी./सेकंद आहे.

🌿भिंगाची शक्ती :- नाभीय अंतराचा (मीटरमध्ये) व्यस्तांक भिंगाची शक्ती दर्शवितो. एकक-डायप्टोर. बहिर्वक्र भिंगाची शक्ती ऋण व अंतर्वक्राची शक्ती धन असते. चष्मे बनविणार्याच्या संकेतानुसार बहिर्वक्र भिंगाची शक्ती धन व अंतर्वक्र भिंगाची शक्ती ऋण असते.
🌿प्रतीध्वनी :- ध्वनीचा आघात मानवाच्या कानावर फक्त 1/10 सेकंद टिकतो. 1/10 सेकंदानंतर आपल्या कानावर ध्वनीचा दूसरा ठसा उमटतो. मूळ ध्वनीचा प्रतीध्वनी ऐकू येण्यासाठी दोन ध्वनीच्या मध्ये कमीत कमी कालावधी 1/10 सेकंद असावा लागतो. ध्वनीचा हवेतील वेग 340 मी./सेकंद असल्याने तो 1/10 सेकंदात 34 मीटर जातो. म्हणून मूळ ठिकाण व परावर्तन पृष्ठभाग यांतील कमीत कमी अंतर 17 मीटर असणे आवश्यक आहे.

611) गटात न बसणार शब्द ओळखा?
Anonymous Quiz
7%
1)मिथेन
19%
2)हेलियम
16%
3)कार्बन डायॉक्साईड
58%
4)मिल्क ऑफ मॅग्नेसिया
612)जर आपण प्रकाश ----टाकला तर प्रकाशाचे अपस्करण होताना दिसेल याला---परिणाम म्हणतात?
Anonymous Quiz
16%
1)कलीलात व रमण
47%
2)कलीलात व टिंडाल
24%
3)निलंबनात व रमण
14%
4)निलंबनात व टिंडाल
613)वॅशिंग मशीन मध्ये खालीलपैकी कुठली पद्धत वापरतात?
Anonymous Quiz
20%
1)distilation
17%
2)cromatography
51%
3)centrifugation
12%
4)crystallisation
614)amlagum ज्याला पारद संमिश्र म्हणून ओळखले जाते जे -----मिश्रण आहे?
Anonymous Quiz
19%
1)स्थायुत स्थायू
43%
2)स्थायुत द्रव
21%
3)स्थायुत वायू
17%
4)द्रवात स्थायु
615)असत्य विधान ओळखा?
1)stenless steel ला निकेलमुळे काठिण्यता प्राप्त होते.
2)ड्युरॅल्युमिनियम या समिश्रचा वापर विमानाचे पार्ट बनविण्यासाठी वापरतात. 3)असंतृप्त द्रावणात असलेल्या द्रावणात प्रमानाला त्या द्रावणाची विद्राव्यता म्हणतात?

15%
1)1 व 2
32%
2)2 व 3
25%
3)1व 3
28%
4)1,2,3