🌷 उर्ध्वपातन :- द्रवाला उष्णता दिली असता त्याचे वाफेत रूपांतर होते व वाफा थंड केल्या असता मूळ स्वरुपातील शुद्ध द्रव प्राप्त होता या प्रक्रियेला उर्ध्वपातन प्रक्रिया असे म्हणतात.
· उदा. मीठ आणि पाण्याचे संतृप्त द्रावण तयार करून ते तापविल्यास त्या द्रावण्यातील पाण्याची मीठ शिल्लक राहते.
· उदा. मीठ आणि पाण्याचे संतृप्त द्रावण तयार करून ते तापविल्यास त्या द्रावण्यातील पाण्याची मीठ शिल्लक राहते.
🌷भागश: उर्ध्वपातन :- या पद्धतीमध्ये परस्परामध्ये मिसळणारे आणि भिन्न उत्कलन बिंदु असणारे दोन किंवा अधिक द्रव, उर्ध्वपातन पद्धतीने वेगळे करता येते. त्या पद्धतीला भागश: उर्ध्वपातन असे म्हणतात.
· उदा. कच्चा खनिज तेलापसून पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल, व डांबर इत्यादि पदार्थ वेगळे करण्याकरिता या पद्धतीचा उपयोग केला जातो.
· उदा. कच्चा खनिज तेलापसून पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल, व डांबर इत्यादि पदार्थ वेगळे करण्याकरिता या पद्धतीचा उपयोग केला जातो.
601)खालीलपैकी कोणता धातू सर्वात हलका धातू म्हणून ओळखले होते?
Anonymous Quiz
39%
1)लिथिऊम
36%
2)पारा
17%
3)शिसे
8%
4)कथिल
603)अपारदर्शक पदार्थांचा रंग हा----
Anonymous Quiz
25%
1)त्यांनी शोषला रंग असतो
37%
2)परावर्तित रंग असतो
28%
3)अपरावर्तित रंग असतो
10%
4)विकिरीत रंग असतो
604)सपाट अरश्याची वक्रता त्रिज्या ही
Anonymous Quiz
36%
1) 0 असते
37%
2)अनंत असते
22%
3) 0 ते अनंत यातील कोणतेही
4%
4)यापैकी नाही
605)एकाद्या माध्यमाचे तापमान वाढवले असता त्यातील प्रकाशाचा वेग
Anonymous Quiz
46%
1) वाढतो
24%
2)कमी होतो
18%
3)तेवढाच राहतो
12%
4)माध्यमावर अवलंबून असतो
🌾🌾उष्णतेची एकके (Units of Heat) :🌾🌾
· 🌿 CGS आणि MKS पद्धतीमध्ये उष्णता वेगवेगळ्या एककामध्ये मोजतात.
· 🌿 MKS पद्धतीमध्ये उष्णता तापमान 14.50C ते 15.50C ने वाढविण्यासाठी लागणार्या उष्णतेस 1 Kcal उष्णता म्हणतात.
· 🌿 CGS पद्धतीमध्ये उष्णता कॅलरीमध्ये मोजतात.
· 🌿 एक ग्रॅम पाण्याचे तापमान 14.50C ते 15.50C पर्यंत 10C ने वाढविण्यासाठी लागणार्या उष्णतेस एक कॅलरी उष्णता असे म्हणतात.
· 🌷 1 कॅलरी = 4.18 ज्यूल.