MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
 🌷  गाळणे :- ज्या पद्धतीने द्रवातील जड व हलके अविद्राव्य कण द्रवातून वेगळे केले जातात, त्या पद्धतीला गाळणे असे म्हणतात. 

·         उदा. निवळले पानी चाळणी किंवा गाळण कागदामधून गाळल्यास पाण्यातील अविद्राव्य कण गाळण कागदात शिल्लक राहतात आणि द्रव्य भांड्यात जमा होतो. 
🌷  उर्ध्वपातन :- द्रवाला उष्णता दिली असता त्याचे वाफेत रूपांतर होते व वाफा थंड केल्या असता मूळ स्वरुपातील शुद्ध द्रव प्राप्त होता या प्रक्रियेला उर्ध्वपातन प्रक्रिया असे म्हणतात. 

·         उदा. मीठ आणि पाण्याचे संतृप्त द्रावण तयार करून ते तापविल्यास त्या द्रावण्यातील पाण्याची मीठ शिल्लक राहते. 
🌷भागश: उर्ध्वपातन :- या पद्धतीमध्ये परस्परामध्ये मिसळणारे आणि भिन्न उत्कलन बिंदु असणारे दोन किंवा अधिक द्रव, उर्ध्वपातन पद्धतीने वेगळे करता येते. त्या पद्धतीला भागश: उर्ध्वपातन असे म्हणतात. 

·         उदा. कच्चा खनिज तेलापसून पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल, व डांबर इत्यादि पदार्थ वेगळे करण्याकरिता या पद्धतीचा उपयोग केला जातो.
आम्ले व आम्लारी
आम्ले व आम्लारी
601)खालीलपैकी कोणता धातू सर्वात हलका धातू म्हणून ओळखले होते?
Anonymous Quiz
39%
1)लिथिऊम
36%
2)पारा
17%
3)शिसे
8%
4)कथिल
604)सपाट अरश्याची वक्रता त्रिज्या ही
Anonymous Quiz
36%
1) 0 असते
37%
2)अनंत असते
22%
3) 0 ते अनंत यातील कोणतेही
4%
4)यापैकी नाही
605)एकाद्या माध्यमाचे तापमान वाढवले असता त्यातील प्रकाशाचा वेग
Anonymous Quiz
46%
1) वाढतो
24%
2)कमी होतो
18%
3)तेवढाच राहतो
12%
4)माध्यमावर अवलंबून असतो