🌿🌿उर्जा स्त्रोत (energy sources)🌿🌿
* जे उर्जास्त्रोत एकदा वापरल्यावर नष्ट होतात व पुनर्वसनासाठी उपलब्द होऊ शकत नाहीत. त्यांना नवीकरणीययोग्य स्त्रोत म्हणतात. उदा डिझेल, पेट्रोल, कोळसा, केरोसीन, लाकूड.
* ज्या स्त्रोतामुळे त्यांच्या अंगभूत क्षमतेचे नवीकरण होते. आणि चक्रीय थोड्या कालावधीत ज्यांचे पुनरुत्पादन केले जाते. अशा स्रोतांना नवीकरण योग्य स्त्रोत म्हणतात. उदा पवन उर्जा, सौर उर्जा, औष्णिक उर्जा.
* अंतरभागातील अतिशय उच्च तापमानमुळे हायड्रोजन केंद्राकाचे तेथे सतत हेलिअम केंद्रकात एकत्रिकरण होत असते. त्याला केंद्रकीय सम्मिलित प्रक्रिया असे म्हणतात.

* केंद्रकीय उर्जा - युरेनिअम २३८ हे ९९% पेक्षा जास्त प्रमाणात आढळते. निसर्गात समुद्राच्या पाण्यात ड्युटेरिन सापडते. जैववायूत मिथेनचे प्रमाण ८०% असल्याने ते एक उत्पन्न इंधन असून धूर सोडत नाही. बायोडीझेल सोयाबीन व मका यांच्या बियाणापासून बनविले जाते. तसेच भारतात जथ्रोन, कारंजा, नागपंचा या वनस्पतीच्या बियापासून मिळविली. जाते.
* पेट्रोलींअम हे हायड्रोकार्बन चे मिश्रण आहे.
* कोळशाचे कार्बनच्या उपलब्दतेनुसार चढत्या श्रेणीनुसार पिट, लिग्नाईट, बिट्यूमिनस, अन्थ्रेसाईट, हे कोळशाचे चार प्रकार आहेत. कोळशाचे चार मुख्य प्रकार आहेत.
* कोळशाचे हवाविरहीत ज्वलन झाल्यास शिल्लक राहिलेल्या भागास कोक असे म्हणतात. त्यात ९० ते ९५% ज्वलन होते. प्रोड्युसर gas कार्बन मोनोक्साईट ३०%, नायट्रोजन ६०% अन्य १०% मिश्रण असते.

कोळशाचे हवाविरहीत ज्वलन झाल्यास शिल्लक राहिलेल्या भागास कोक असे म्हणतात. त्यात ९० ते ९५% ज्वलन होते. प्रोड्युसर gas कार्बन मोनोक्साईट ३०%, नायट्रोजन ६०% अन्य १०% मिश्रण असते.
* हायड्रोजन क्यल्शिअम सर्वात जास्त आहे.
* हायड्रोकार्बन पैकी मिथेनचे क्यालरीमुल्य सर्वात जास्त आहे.
* स्पॉट हे औष्मिक उर्जा स्त्रोत आहे.

596)खालीलपैकी वर्ण पंक्तीमधील यापैकी सर्वात कमी सर्वात जास्त असा वळण्याचा क्रम लावा?
1)लाल 2)निळा 3)पिवळा 4)हिरवा
1)लाल 2)निळा 3)पिवळा 4)हिरवा
Anonymous Quiz
24%
1)1,2,3,4
28%
2)1,3,2,4
26%
3)2,4,1,3
23%
4)1,3,4,2
597) kideny filtration या प्रक्रियेत खालीलपैकी कोणता पदार्थ गाळत नाही?
Anonymous Quiz
23%
1)रक्तपेशी व प्रथिने
24%
2)ग्लुकोज व प्रथिने
29%
3)युरिया, उरीक ऍसिड, अमोनिया
24%
4)ग्लुकोज, प्रथिने, व रक्तपेशी
598) जागतिक आरोग्य संघटनेने ------रोग 2015 ला शेवटी हद्दपार करायचे ठरवले होते?
Anonymous Quiz
27%
1)T B
12%
2)AIDS
14%
3)Falariasis
47%
4)polio
600)राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत 30 नोव्हेंबर 2015 खलील रोगासाठी नवीन लास काढण्यात आली?
Anonymous Quiz
21%
1)हत्तीपाय
25%
2)पोलिओ
30%
3)स्वाइन फ्लू
25%
4)वरील सर्व
Forwarded from MPSC Pune
परिवर्तन कंपटेटिव्ह फोरम, पुणे.
PSI/STI/ASO/राज्यसेवा पूर्व/RTO पूर्व परीक्षा 2020
सामान्य विज्ञान
(जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र)
मोफत कार्यशाळा
मार्गदर्शक- अशोक पवार सर
नावनोंदणी सुरू
संपर्क: 9143445858
जॉईन करा @MPSCPune

🌿🌿द्रव पदार्थ शुद्धीकरणाच्या पद्धती :-🌿🌿
· द्रव पदार्थाचे शुद्धीकरणासाठी खालील पद्धतीचा उपयोग केला जातो.
· 🌹 निवळणे :- एखाद्या द्रवातून त्यात मिसळलेले जड व अविद्राव्य पदार्थ वेगळे करून स्वच्छ द्रव मिळविण्याच्या पद्धतीला निवळणे असे म्हणतात.
· उदा. गढूळ पाण्यात मातीचे कण मिसळले असता ते काही वेळानंतर तळाशी बसतात आणि शुद्ध पाणी वेगळे होते. काही वेळा पानी शुद्ध करण्याकरिता गढूळ पाण्यात तुरटीचा खडा फिरवितात. त्यामुळे पाण्यातील मातीचे कण जड होतात आणि ते पाण्याच्या पात्राच्या तळाशी जमतात.
· शुद्धीकरणाची ही पद्धत फक्त जड आणि अविद्राव्य कण वेगळे करण्याकरिताच उपयोगात आणता येते.