MPSC Science
57.8K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
🌹पृष्ठभागीय ऊती :🌹

वनस्पतींचा संपुर्ण पृष्ठभाग हा पृष्ठभागीय  उतींच्या थराने बनतो .

या आपित्वाचीय पेशी सपाट असतात.

हि ऊती वनस्पतीच्या सर्व भागांचे संरक्षण करते.

निवडूंगासारख्या वनस्पतींचे बाह्य आवरण हे जाडसर असते.

बाह्य आवरणातील पेशी नेहमी मेणासारखा पदार्थ स्त्रवत असतात. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते.

वातावरणा बरोबर वायूंचे देवाणघेवाण करण्यासाठी पानांच्या बाह्य आवरणाला सूक्ष्मछिद्रे असतात . त्यांना पर्णरंध्रे  असे म्हणतात.
पर्णरंध्रा भोवती घेवड्याच्या आकाराच्या दोन रक्षक पेशी असतात. त्या पर्णरंध्राची उगढझाप नियंत्रित करतात.

पर्णरंध्रा मधून बाष्पउत्सर्जन होते.

झाडाच्या सालातील पेशी या मृत पेशी असतात. त्या दाटीवाटीने रचलेल्या असतात.त्यांच्या भित्तीकांवर सुबेरींन नावाचे रसायन असते.या रसायनामुळे सालीतून वायू व पाणी यांची देवाण घेवाण होऊ शकत नाही.

जटील स्थायी या एकापेक्षा जास्त प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात.

यापूर्वी बघितलेल्या उरती फक्त एकाच प्रकारच्या पेशींपासून बनलेल्या होत्या.
🌿🌿उर्जा स्त्रोत (energy sources)🌿🌿

* जे उर्जास्त्रोत एकदा वापरल्यावर नष्ट होतात व पुनर्वसनासाठी उपलब्द होऊ शकत नाहीत. त्यांना नवीकरणीययोग्य स्त्रोत म्हणतात. उदा डिझेल, पेट्रोल, कोळसा, केरोसीन, लाकूड.

* ज्या स्त्रोतामुळे त्यांच्या अंगभूत क्षमतेचे नवीकरण होते. आणि चक्रीय थोड्या कालावधीत ज्यांचे पुनरुत्पादन केले जाते. अशा स्रोतांना नवीकरण योग्य स्त्रोत म्हणतात. उदा पवन उर्जा, सौर उर्जा, औष्णिक उर्जा.

* अंतरभागातील अतिशय उच्च तापमानमुळे हायड्रोजन केंद्राकाचे तेथे सतत हेलिअम केंद्रकात एकत्रिकरण होत असते. त्याला केंद्रकीय सम्मिलित प्रक्रिया असे म्हणतात.
* केंद्रकीय उर्जा - युरेनिअम २३८ हे ९९% पेक्षा जास्त प्रमाणात आढळते. निसर्गात समुद्राच्या पाण्यात ड्युटेरिन सापडते. जैववायूत मिथेनचे प्रमाण ८०% असल्याने ते एक उत्पन्न इंधन असून धूर सोडत नाही. बायोडीझेल सोयाबीन व मका यांच्या बियाणापासून बनविले जाते. तसेच भारतात जथ्रोन, कारंजा, नागपंचा या वनस्पतीच्या बियापासून मिळविली. जाते.

* पेट्रोलींअम हे हायड्रोकार्बन चे मिश्रण आहे.

* कोळशाचे कार्बनच्या उपलब्दतेनुसार चढत्या श्रेणीनुसार पिट, लिग्नाईट, बिट्यूमिनस, अन्थ्रेसाईट, हे कोळशाचे चार प्रकार आहेत. कोळशाचे चार मुख्य प्रकार आहेत.

* कोळशाचे हवाविरहीत ज्वलन झाल्यास शिल्लक राहिलेल्या भागास कोक असे म्हणतात. त्यात ९० ते ९५% ज्वलन होते. प्रोड्युसर gas कार्बन मोनोक्साईट ३०%, नायट्रोजन ६०% अन्य १०% मिश्रण असते.
कोळशाचे हवाविरहीत ज्वलन झाल्यास शिल्लक राहिलेल्या भागास कोक असे म्हणतात. त्यात ९० ते ९५% ज्वलन होते. प्रोड्युसर gas कार्बन मोनोक्साईट ३०%, नायट्रोजन ६०% अन्य १०% मिश्रण असते.

* हायड्रोजन क्यल्शिअम सर्वात जास्त आहे.

* हायड्रोकार्बन पैकी मिथेनचे क्यालरीमुल्य सर्वात जास्त आहे.

* स्पॉट हे औष्मिक उर्जा स्त्रोत आहे.

 
596)खालीलपैकी वर्ण पंक्तीमधील यापैकी सर्वात कमी सर्वात जास्त असा वळण्याचा क्रम लावा?
1)लाल 2)निळा 3)पिवळा 4)हिरवा
Anonymous Quiz
24%
1)1,2,3,4
28%
2)1,3,2,4
26%
3)2,4,1,3
23%
4)1,3,4,2
598) जागतिक आरोग्य संघटनेने ------रोग 2015 ला शेवटी हद्दपार करायचे ठरवले होते?
Anonymous Quiz
27%
1)T B
12%
2)AIDS
14%
3)Falariasis
47%
4)polio
600)राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत 30 नोव्हेंबर 2015 खलील रोगासाठी नवीन लास काढण्यात आली?
Anonymous Quiz
21%
1)हत्तीपाय
25%
2)पोलिओ
30%
3)स्वाइन फ्लू
25%
4)वरील सर्व
Forwarded from MPSC Pune
परिवर्तन कंपटेटिव्ह फोरम, पुणे.

PSI/STI/ASO/राज्यसेवा पूर्व/RTO पूर्व परीक्षा 2020

सामान्य विज्ञान
(जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र)

मोफत कार्यशाळा

मार्गदर्शक- अशोक पवार सर

नावनोंदणी सुरू

संपर्क: 9143445858

जॉईन करा @MPSCPune