587)एखाद्या द्रावणाचा ph जर सात असेल तर ते द्रावण-----
Anonymous Quiz
17%
1)acidic
19%
2)basic
17%
3)alkaline
48%
4)neutral
887)modarating heating खालीलपैकी कोणते संयुग तापवले असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो?
Anonymous Quiz
19%
1)क्यूप्रिक ऑक्सईड
37%
2)मार्क्युरिक ऑक्सईड
26%
3)झिंक ऑक्सईड
18%
4)अल्युमिनियम ऑक्सईड
588)ज्या तापमानास हवा बाष्पने संतृप्त होते त्या तापमानास-------
Anonymous Quiz
23%
1)गोठण बिंदू
18%
2)द्रावनांक
39%
3)दवबिंदू
21%
4)उत्कलनांक
589)खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून मिथेन वायूची निर्माण होते?
Anonymous Quiz
16%
1)गव्हाचे शेत
56%
2)भाताचे शेत
11%
3)कापसाचे शेत
17%
4)भुईमूग शेत
590)मानवी गलगंड ------यांच्याशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
41%
1)अन्नातील आयोडीन कमतरता
15%
2)अवटू ग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणे
10%
3)रक्तातील आयोडिन अतिवेगाणे शोषण होणे
35%
4)वरील सर्व
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
591खालीलपैकी सर्वात जास्त परिणाम कोणत्या एकाकाचे आहे?
Anonymous Quiz
33%
1)टेरा
17%
2)मेगा
27%
3)हेक्टो
23%
4)गिगा
592)खालीलपैकी सादिश राशी कोणत्या?
1)चाल
2)अंतर। 3)कार्य। 4)शक्ती
1)चाल
2)अंतर। 3)कार्य। 4)शक्ती
Anonymous Quiz
40%
1)3व 4
18%
2)3
24%
3)1
17%
4)कोणत्याही नाही
593)पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते या गतीला ------गती म्हणतात?
Anonymous Quiz
33%
1) वर्तुळाकार
26%
2)दोलन
31%
3)घुर्णन
10%
4)स्थानांतरित
595)जर एकाद्या वस्तूची चाल ही स्थिर असेल तर या वस्तूवर असणाऱ्या त्वरणाला ----म्हणतात?
Anonymous Quiz
14%
1)धन
16%
2)ऋण
54%
3)शून्य
16%
4)अवत्वरन