MPSC Science
57.8K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
582)एक किरणोत्सारी पदार्थांचा अर्धांयुष्य काळ 4 तास आहे तर 3 अर्धांयुष्य कालावधीनंतर त्याच्या किती हिस्याचा ऱ्हास होईल?
Anonymous Quiz
14%
1)1/8
34%
2)7/8
23%
3)1/4
29%
4)3/4
583)प्रत्येक युनिट्सला ₹5दराने सौरशक्तीचे एक वर्षाचे बिल--------होईल?
Anonymous Quiz
26%
1)85×10
44%
2)35×10
10%
3)10
20%
4)12×10
584)वाहकातील दोन बिंदूमधील विद्युत विभावंतर -------याव्दारे वक्त केले जाते?
Anonymous Quiz
32%
1)V=w/t
32%
2)v=W\Q
30%
3)v=Q\t
6%
4)v=Q/w
585)+4m आणि -4M नाभीय अंतर असलेले दोन पातळ भिंगे एकमेकांना स्पर्श करून ठेवली तर त्यांची संयोगी भिंगाचे नाभीय अंतर किती?
Anonymous Poll
15%
1)-4 m
47%
2)+m
24%
3)+4m
13%
4)_2m