581)60 W शक्तीचा एक बल्ब 6 तास वापरला तर किती विद्युत ऊर्जा वापरली जाईल?
Anonymous Quiz
24%
1)10 units
37%
2)360 units
31%
3) 0.36 units
8%
4)0.1 units
582)एक किरणोत्सारी पदार्थांचा अर्धांयुष्य काळ 4 तास आहे तर 3 अर्धांयुष्य कालावधीनंतर त्याच्या किती हिस्याचा ऱ्हास होईल?
Anonymous Quiz
14%
1)1/8
34%
2)7/8
23%
3)1/4
29%
4)3/4