MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
576) बार मॅग्नेच्या दोन ध्रुवातील अंतर हे त्या बारच्या संपूर्ण लांबीच्या किती पट असते?
Anonymous Quiz
17%
1)5/6
32%
2)4/7
17%
3)9/10
34%
4)बार मॅग्नेच्या लांबीएव्हढी असते
577)खलील कशाला पांढरे सोने म्हणतात?
Anonymous Quiz
8%
1)कथिल
25%
2)पारा
11%
3)ऑस्मिअम
55%
4)प्लॅटिनम
578)खालीलप्रमाणे कोणता वायू अपरिचितवायू म्हणून ओळखला जातो?
Anonymous Poll
20%
1)अरगॉन
39%
2)झिनॉन
23%
3)कार्बन मोनो ऑक्सईड
17%
4)हेलियम
579)खालीलपैकी कोणाला quick silver म्हणून ओळखले जाते?
Anonymous Quiz
42%
1)पारा
28%
2)शिसे
24%
3)कथिल
5%
4)पोलाद