564)खलील कोणत्या शास्त्रज्ञांनी अनुला कलिंगडाची उपमा दिली?
Anonymous Quiz
30%
1)रुदरफोर्ड
25%
2)डाल्टन
24%
3)निल्स बोर
21%
4)थॉमसन
565)अनुच्या कक्षेला 1,2,3,4 ..असे क्रमांक दिले जातात यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या इंग्रजी अक्षरे कोणती वापरतात?
Anonymous Quiz
11%
1)A, B, C, D
76%
2)k, L, M, N
8%
3)W, X,Y,Z
6%
4)P, Q,R, S