561) ग्रीक विचारवंत डेमॉक्रॅटिस यांनी सर्वप्रथम पदार्थांच्या लहानातीळ लहान कणाला--------नाव दिले?
Anonymous Quiz
25%
1)परमाणू
45%
2)atom
24%
3)atmos
6%
4)फोटॉन
562)अनुमध्ये असलेले nucleon म्हणजे---;
Anonymous Quiz
19%
1)प्रोटॉन+इलेक्ट्रॉन
55%
2)प्रोटॉन+नुट्रॉन
11%
3)इलेक्ट्रॉन+नुट्रॉन
15%
4)प्रोटॉन+इलेक्ट्रॉन+नुट्रॉन
563)अनुअंक दाखवण्यासाठी कोणत्या इंग्रजी अक्षर वापरतात?
Anonymous Quiz
33%
1)A
46%
2)Z
17%
3)N
4%
4)P
564)खलील कोणत्या शास्त्रज्ञांनी अनुला कलिंगडाची उपमा दिली?
Anonymous Quiz
30%
1)रुदरफोर्ड
25%
2)डाल्टन
24%
3)निल्स बोर
21%
4)थॉमसन
565)अनुच्या कक्षेला 1,2,3,4 ..असे क्रमांक दिले जातात यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या इंग्रजी अक्षरे कोणती वापरतात?
Anonymous Quiz
11%
1)A, B, C, D
76%
2)k, L, M, N
8%
3)W, X,Y,Z
6%
4)P, Q,R, S