MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
556)निसर्गात एकूण किती मूलद्रव्य आहेत?
Anonymous Quiz
32%
1)92
13%
2)98
23%
3)119
32%
4)118
557)मूलद्रव्ये ही संज्ञा सर्वप्रथम कोणी दिली?
Anonymous Quiz
25%
1)रॉबर्ट कुक
18%
2)रॉबर्ट बॉईल
29%
3)रुदारफोर्ड
27%
4)मंडेलिव्हिज
558)रासायनिक दृष्ट्या खाण्याचा सोडा पकोड्यात टाकणे म्हणजे?
Anonymous Quiz
43%
1)स्थायुत स्थायु
35%
2)स्थायुत वायू
17%
3)स्थायुत द्रव
5%
4)वायुत स्थायु
559)बॅबिटट या समिश्रत खालील महत्वपूर्ण मूलद्रव्य असतो?
Anonymous Quiz
22%
1)निकेल
38%
2)कॉपर
28%
3)शिशे
12%
4)कथिल
560)असत्य विधान ओळखा?
१)द्रावणात जसजसे द्रवाच्या प्रमाण वाढवावे तसतसे द्रावण विरल होत जाते.
2)शाई हे समांगी मिश्रण आहे.
Anonymous Quiz
14%
1)फक्त 1
25%
2)फक्त 2
43%
3)दोन्ही
18%
4)दोन्ही नाही
561) ग्रीक विचारवंत डेमॉक्रॅटिस यांनी सर्वप्रथम पदार्थांच्या लहानातीळ लहान कणाला--------नाव दिले?
Anonymous Quiz
25%
1)परमाणू
45%
2)atom
24%
3)atmos
6%
4)फोटॉन
563)अनुअंक दाखवण्यासाठी कोणत्या इंग्रजी अक्षर वापरतात?
Anonymous Quiz
33%
1)A
46%
2)Z
17%
3)N
4%
4)P
564)खलील कोणत्या शास्त्रज्ञांनी अनुला कलिंगडाची उपमा दिली?
Anonymous Quiz
30%
1)रुदरफोर्ड
25%
2)डाल्टन
24%
3)निल्स बोर
21%
4)थॉमसन
565)अनुच्या कक्षेला 1,2,3,4 ..असे क्रमांक दिले जातात यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या इंग्रजी अक्षरे कोणती वापरतात?
Anonymous Quiz
11%
1)A, B, C, D
76%
2)k, L, M, N
8%
3)W, X,Y,Z
6%
4)P, Q,R, S