MPSC Science
57.8K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
546)बरोबर विधाने ओळखा?
अ)सर्व प्रकारच्या सजीवांमध्ये RBC ला केंद्रक नसते.
ब्)RBC ला lecocytes असे पण म्हणतात. क)RBC च्या कमतरतेमुळे Blood Cancer होतो.
Anonymous Poll
19%
1)फक्त अ बरोबर
40%
2)फक्त अ आणि क बरोबर
24%
3)फक्त ब् आणि क
16%
4)कोणतेही नाही
547)गोड्या पाण्यातील मासे आणि पक्षी अनुक्रमे खालीलपैकी कुठल्या उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकतात.
Anonymous Poll
23%
1)amonia आणि uriya
14%
2)ureya
42%
3)uric acide आणि ammonia
21%
4)अमोनिया आणि uric acid
548)विधाने लक्षात घ्या.
1)प्रौढावस्थेत जसजसे वय वाढत जाते तसतसे मेंदूचे वजन कमी होत जाते.
2)प्रौढावस्थेत जसजसे वय वाढत जाते तसतसे मेंदूची कार्यक्षम कमी होत जाते बरोबर विधाने ओळखा?
Anonymous Poll
12%
1)फक्त अ
36%
2)फक्त ब्
40%
3)दोनीही
12%
4)दोनीही नाही
549)खालीलपैकी कोणती ग्रंथी अंतःस्रावी व बाह्य स्रावी असे दोन्ही गुण दाखवते?
Anonymous Poll
17%
1)यकृत
47%
2)स्वादुपिंड
14%
3)जठर
22%
4)salivary glands
550)खालीलपैकी कोणती प्रकारची चेतासंस्था अनैच्छिक क्रिमा घडवून आणत नाही?
Anonymous Poll
16%
1)fore brain
28%
2)hind brain
23%
3)mid brain
33%
4)cerebellum
551)खालीलपैकी कोणते औषध प्रामुख्याने विषमज्वर साठी वापरतात?
Anonymous Poll
25%
1)क्लोरोमयसिटीन
48%
2)स्ट्रेप्टोमायसीन
18%
3)chloroqeen
9%
4)डॅपसोन
552)खालीलपैकी कुठली ग्रंथी बाह्यस्त्रीवर ग्रंथी नाही?
1)liver। 2)kideny 3)testis 4)spleen
Anonymous Poll
11%
1)1,3
26%
2)1,3
44%
3)3,4
19%
4)1,4
553)खालीलपैकी कुठले संप्रेरके पुरुषांमध्ये असते?
Anonymous Poll
18%
1)oxytocin
50%
2)progsteron
24%
3)oestrogen
9%
4)prolactin
554)खालील फुलांच्या भागांपैकी पुंकेसर चा भाग कोणता?
Anonymous Poll
13%
1)कुक्षी
25%
2)कुक्षीवृंत
25%
3)अंडाशय
37%
4)परंगकोश
555)BP हा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या रक्तवाहिन्यांच्या भित्तिकेव मोजला जातो?
Anonymous Poll
20%
1) शिरा
56%
2)धमनी
17%
3)केशवाहिनी
7%
4)महाशिर
Forwarded from VideoKatta
🔹राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020

80 Days Strategy

Watch Now:
https://youtu.be/IYpP19VmDJo