537)खालीलपैकी कोणत्या भागात अन्न पचन होत नाही?
Anonymous Poll
48%
1) मूख
12%
2)जठर
11%
3)लहान आतडे
30%
4)मोठे आतडे
538)खालीलपैकी कोणती पेशी पांढरी पेशी प्रकार नाही?
Anonymous Poll
13%
1) monocytes
38%
2)erythrocytes
22%
3)lamphocyte
28%
4)neutrophils
539)टायझला(tyzlya)ही लस कोणत्या रोगासाठी डोलू जाते?
Anonymous Poll
35%
1)विषमज्वर
26%
2)क्षय रोग
22%
3)धनुर्वात
18%
4)रुबेला
540)मानवी मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या धमणीला काय म्हणतात?
Anonymous Poll
37%
1)कॅरोनरी
29%
2)कॅरोटाइट
21%
3)रिनाल
13%
4)हेपॉटीक
541)खालीलपैकी कोणते संप्ररके वनस्पती मध्ये नसते?
Anonymous Poll
16%
1)axiun
46%
2)oxitocine
18%
3)gibberelins
20%
4)abscissic acid
542)प्रसिद्ध औषधे द्रव्ये acetyl salicyclic acid हे साधारणपणे कोणत्या नावाने ओळखले जाते?
Anonymous Poll
25%
1)paracetumol
54%
2)aspirin
15%
3)salsalate
5%
4)wintegreen
543)बॅक्टरीओफेजेस हे------
1)विषाणूचा प्रकार आहे
2)सजीव आहे 3)निसर्गात कमी प्रमाणात आढळतो
1)विषाणूचा प्रकार आहे
2)सजीव आहे 3)निसर्गात कमी प्रमाणात आढळतो
Anonymous Poll
19%
1)फक्त 1
25%
2)1,3
18%
3)2,3
39%
4)वरीलपैकी सर्व
544)बोमान्स संपुट हे कोणत्या अवयवशी संबंधित आहे?
Anonymous Poll
47%
1)kideny
20%
2)liver
18%
3)lungs
15%
4)spleen
555)खालीलपैकी विधाने लक्ष्यात घ्या?
अ)मलमलचे कापड आंबरीच्या दृढ उतीपासून बनतात
ब्)सर्वसाधारण पानाच्या खालच्या भागात जास्त पर्णरंध्र असतात
अ)मलमलचे कापड आंबरीच्या दृढ उतीपासून बनतात
ब्)सर्वसाधारण पानाच्या खालच्या भागात जास्त पर्णरंध्र असतात
Anonymous Poll
21%
1)फक्त अ बरोबर
61%
2))अ व ब् बरोबर
13%
3)ब् बरोबर
4%
4)अ व ब् चूक
Forwarded from VideoKatta