536),जेव्हा माणूस स्वास घेतो तेव्हा तो माणूस वातावरणातील कोणता वायू फुफ्फुसात घेतो?
Anonymous Poll
30%
1)फक्त ऑक्सिजन
17%
2)ऑक्सिजन, कार्बनडाय ऑक्सईड
44%
3)ऑक्सिजन,कार्बनडाय ऑक्सईड नायट्रोजन
10%
4)ऑक्सिजन , नायट्रोजन
536) मानुस दिवसाला किती वेळेस श्वासोच्छ्वास करतो?
Anonymous Poll
33%
1)28800 वेळा
20%
2)18600 वेळा
28%
3)38600 वेळा
19%
4)48600वेळा
537)खालीलपैकी कोणत्या भागात अन्न पचन होत नाही?
Anonymous Poll
48%
1) मूख
12%
2)जठर
11%
3)लहान आतडे
30%
4)मोठे आतडे
538)खालीलपैकी कोणती पेशी पांढरी पेशी प्रकार नाही?
Anonymous Poll
13%
1) monocytes
38%
2)erythrocytes
22%
3)lamphocyte
28%
4)neutrophils
539)टायझला(tyzlya)ही लस कोणत्या रोगासाठी डोलू जाते?
Anonymous Poll
35%
1)विषमज्वर
26%
2)क्षय रोग
22%
3)धनुर्वात
18%
4)रुबेला