Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰
2018राज्यसेवा पूर्व परीक्षेला सामोरे जाताना सामान्य विज्ञान या विषयाचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. प्रत्येक वर्षी जवळपास सरासरी 20 पेक्षा जास्त प्रश्न सामान्य विज्ञान यावर विचारले जात आहेत. अशावेळी या विषयाचा अभ्यास करताना व्यवस्थित नियोजन करून , नेमके तेच घटक वाचले पाहिजेत ज्यावर प्रश्न विचारले जात आहेत. नेमक्या याच गोष्टीचा उहापोह या व्हिडियो मध्ये करण्यात आलेला आहे. या व्हिडियो मध्ये सामान्य ज्ञान विषयातील जीवशास्त्र घटकातील वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र या घटकांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. या घटकातील राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी नेमक वाचायचं काय ? याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. तेंव्हा हा व्हिडियो शेवटपर्यंत नक्की पहा .....
क्लिक करा : https://m.youtube.com/watch?v=-160BtXeFZo
आपल्या मित्रांसोबत शेअर करा...
क्लिक करा : https://m.youtube.com/watch?v=-160BtXeFZo
आपल्या मित्रांसोबत शेअर करा...
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹भारतीय नौदलाच्या ताफ्यात दुसरी स्वदेशी पाणबुडी-खांदेरी!
फ्रान्सच्या सहकार्याने माझगाव गोदीमध्ये सुरू असलेल्या सहा स्कॉर्पिन पाणबुड्याबांधणीच्या प्रकल्पातील 'खांदेरी' या स्वदेशी पाणबुडीचे नुकतेच संरक्षण राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जलावतरण झाले. कलवरी श्रेणीतील या दुसऱ्या क्रमांकाच्या स्वदेशी पाणबुडीची वैशिष्ट्य पाहुयात या इन्फोग्राफिक्समधून...