MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग...

विश्वउत्पत्ती शास्त्र, सामान्य सापेक्षता आणि भाग गुरुत्व इत्यादी विषयांतील योगदानासाठी ओळखले जाणारे ब्रिटिश सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी ८ जानेवारी २०१७ ला पंच्याहत्तरी गाठली. १९८८ साली अत्यंत लोकप्रिय ठरत त्या वर्षीचे बेस्टसेलरही ठरलेले त्यांच्या 'अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळीच त्यांच्या जन्मतारखेविषयी जगाला कळाले. लहान मुलांच्या कल्पनारम्य पुस्तकांच्या मालिकेप्रमाणेच त्यांची लिखाणशैली आहे. भौतिकशास्त्रातील त्यांच्या कार्याविषयी जगाला ज्ञात असले तरी त्यांच्याविषयी अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या अज्ञात आहेत...

त्यातीलच काही गोष्टी उलगडणारा हा इन्फोग्राफमधून...

जॉईन करा @eMPSCkatta
​​2018राज्यसेवा पूर्व परीक्षेला सामोरे जाताना सामान्य विज्ञान या विषयाचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. प्रत्येक वर्षी जवळपास सरासरी 20 पेक्षा जास्त प्रश्न सामान्य विज्ञान यावर विचारले जात आहेत. अशावेळी या विषयाचा अभ्यास करताना व्यवस्थित नियोजन करून , नेमके तेच घटक वाचले पाहिजेत ज्यावर प्रश्न विचारले जात आहेत. नेमक्या याच गोष्टीचा उहापोह या व्हिडियो मध्ये करण्यात आलेला आहे. या व्हिडियो मध्ये सामान्य ज्ञान विषयातील जीवशास्त्र घटकातील वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र या घटकांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. या घटकातील राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी नेमक वाचायचं काय ? याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. तेंव्हा हा व्हिडियो शेवटपर्यंत नक्की पहा .....

क्लिक करा : https://m.youtube.com/watch?v=-160BtXeFZo

आपल्या मित्रांसोबत शेअर करा...
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
कर्करोगावरील उपचारांसाठी सरकारी मदत
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
MPSC पूर्व परीक्षा GS- I

जॉईन करा @eMPSCkatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
कर्करोगावर नियंत्रण शक्य
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
मिथेन आणि पर्यावरण