530) खालीलपैकी कोणत्या संयुगाचा Breezerd medicine उपयोग करतात ?
Anonymous Poll
21%
1) KBr
33%
2) CaCl2
38%
3) C2H5OH
7%
4) PCL3
531) खालीलपैकी आर. डी . एक्स. चे दुसरे नाव कोणते?
Anonymous Poll
26%
1) सायनोहायड्राईन
23%
2) डिस्ट्रोन
32%
3) सायक्लोहेक्झेन
19%
4) सायक्लोनाईट
532) खालीलपैकी खाणीमध्ये होणाऱ्या स्फोटासाठी कारणीभूत ठरणारी वायूची योग्य जोडी कोणती ?
Anonymous Poll
15%
1) H2 आणि O2
31%
2) ऑक्सिजन आणि असेटॅलीन
31%
3) मिथेन आणि हवा
23%
4) CO2 आणि मिथेन
533) चांदीचे भांडे काही काळानंतर त्यावर तयार होणाऱ्या कोणत्या घटकामुळे काळे पडते ?
Anonymous Poll
13%
1) नायट्रेटचा थर
45%
2) सल्फाईडचा थर
20%
3) क्लोराईडचा थर
22%
4) ऑक्सईडचा थर
534) खालीलपैकी अश्रू धुराचा मुख्य घटक कोणता ?
Anonymous Poll
11%
1) इथेन
32%
2) इथेनॉल
19%
3) इथर
38%
4) क्लोरोपायक्राईन
535) नेल पॉलीश काढण्यासाठी कशाचा उपयोग करतात ?
Anonymous Poll
33%
1) असिटोन
26%
2) बेंझीन
33%
3) पेट्रोलियम इथर
8%
4) असेटिक आम्ल