MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
529) छायाचित्रणातील चित्र पक्के करण्यासाठी किंवा चित्राची रंगीत प्रत काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या द्रावणात खालीलपैकी कशाचे द्रावण असते ?
Anonymous Poll
23%
1) सोडियम थायोसल्फेट
47%
2) सोडियम टेट्रा थिओनेट
20%
3) सोडियम सल्फेट
10%
4) अमोनियम परसल्फेट
530) खालीलपैकी कोणत्या संयुगाचा Breezerd medicine उपयोग करतात ?
Anonymous Poll
21%
1) KBr
33%
2) CaCl2
38%
3) C2H5OH
7%
4) PCL3
531) खालीलपैकी आर. डी . एक्स. चे दुसरे नाव कोणते?
Anonymous Poll
26%
1) सायनोहायड्राईन
23%
2) डिस्ट्रोन
32%
3) सायक्लोहेक्झेन
19%
4) सायक्लोनाईट
532) खालीलपैकी खाणीमध्ये होणाऱ्या स्फोटासाठी कारणीभूत ठरणारी वायूची योग्य जोडी कोणती ?
Anonymous Poll
15%
1) H2 आणि O2
31%
2) ऑक्सिजन आणि असेटॅलीन
31%
3) मिथेन आणि हवा
23%
4) CO2 आणि मिथेन
533) चांदीचे भांडे काही काळानंतर त्यावर तयार होणाऱ्या कोणत्या घटकामुळे काळे पडते ?
Anonymous Poll
13%
1) नायट्रेटचा थर
45%
2) सल्फाईडचा थर
20%
3) क्लोराईडचा थर
22%
4) ऑक्सईडचा थर
534) खालीलपैकी अश्रू धुराचा मुख्य घटक कोणता ?
Anonymous Poll
11%
1) इथेन
32%
2) इथेनॉल
19%
3) इथर
38%
4) क्लोरोपायक्राईन
535) नेल पॉलीश काढण्यासाठी कशाचा उपयोग करतात ?
Anonymous Poll
33%
1) असिटोन
26%
2) बेंझीन
33%
3) पेट्रोलियम इथर
8%
4) असेटिक आम्ल
Ans:

526) 2

527) 2

528) 2

529) 1

530) 1

531) 4

532) 3

533) 2

534) 4

535) 1