526) खाली दिलेल्या नायट्रोजनच्या संयुगापैकी नायट्रोजनच्या वस्तुमानाची सर्वात कमी टक्केवारी असणारे संयुक्त कोणते ?
Anonymous Poll
16%
1) (NH4)3PO4
52%
2) NH3
24%
3) NH4OH
8%
4) NH4NO3
527) सोडा लाईम काचेचा खालीलपैकी सर्वात मोठा व मुख्य घटक कोणता?
Anonymous Poll
17%
1) सोडियम ऑक्सईड
37%
2) कॅल्शियम ऑक्सईड
24%
3) कॅल्शियम कार्बोनेट
22%
4) सिलिका
528) खाली दिलेल्या उदाहरणांपैकी कक्षामध्ये चांदी नसेल ?
Anonymous Poll
14%
1) हार्ण सिल्वर
45%
2) जर्मन सिल्वर
25%
3) रुबी सिल्वर
16%
4) यापैकी नाही
529) छायाचित्रणातील चित्र पक्के करण्यासाठी किंवा चित्राची रंगीत प्रत काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या द्रावणात खालीलपैकी कशाचे द्रावण असते ?
Anonymous Poll
23%
1) सोडियम थायोसल्फेट
47%
2) सोडियम टेट्रा थिओनेट
20%
3) सोडियम सल्फेट
10%
4) अमोनियम परसल्फेट
530) खालीलपैकी कोणत्या संयुगाचा Breezerd medicine उपयोग करतात ?
Anonymous Poll
21%
1) KBr
33%
2) CaCl2
38%
3) C2H5OH
7%
4) PCL3
531) खालीलपैकी आर. डी . एक्स. चे दुसरे नाव कोणते?
Anonymous Poll
26%
1) सायनोहायड्राईन
23%
2) डिस्ट्रोन
32%
3) सायक्लोहेक्झेन
19%
4) सायक्लोनाईट
532) खालीलपैकी खाणीमध्ये होणाऱ्या स्फोटासाठी कारणीभूत ठरणारी वायूची योग्य जोडी कोणती ?
Anonymous Poll
15%
1) H2 आणि O2
31%
2) ऑक्सिजन आणि असेटॅलीन
31%
3) मिथेन आणि हवा
23%
4) CO2 आणि मिथेन
533) चांदीचे भांडे काही काळानंतर त्यावर तयार होणाऱ्या कोणत्या घटकामुळे काळे पडते ?
Anonymous Poll
13%
1) नायट्रेटचा थर
45%
2) सल्फाईडचा थर
20%
3) क्लोराईडचा थर
22%
4) ऑक्सईडचा थर
534) खालीलपैकी अश्रू धुराचा मुख्य घटक कोणता ?
Anonymous Poll
11%
1) इथेन
32%
2) इथेनॉल
19%
3) इथर
38%
4) क्लोरोपायक्राईन
535) नेल पॉलीश काढण्यासाठी कशाचा उपयोग करतात ?
Anonymous Poll
33%
1) असिटोन
26%
2) बेंझीन
33%
3) पेट्रोलियम इथर
8%
4) असेटिक आम्ल