MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
अन्ननलिकेचा कर्करोग
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
पर्यावरणीय परिसंस्थांचे महत्व
518) पृथ्वीच्या वयाचा अंदाज लावण्यासाठी कशाचा उपयोग करतात ?
Anonymous Poll
24%
1) युरेनियम डेटिंग
54%
2) कार्बन डेटिंग
14%
3) अटोमॅटिक क्लॉक
9%
4) बायो क्लॉक
519) स्वयंचलीत वाहनात वापरण्यात येणारे पेट्रोल हे साधारणपणे कशाचे मिश्रण आहे ?
Anonymous Poll
6%
1) अल्कोहल्स
18%
2) कार्बोहायड्रेट्स
43%
3) हायड्रोकार्बनस
32%
4) हायड्रोकार्बन व अल्कोहल्स
522) औष्णिक ऊर्जा केंद्रात कोळशाच्या ज्वलनातून खालीलपैकी कोणते उत्सर्जन बाहेर पडतात ?
1) कार्बन डाय - ऑक्सईड 2) नायट्रोजन ऑक्सईड
3) सल्फरचे ऑक्सईड
Anonymous Poll
16%
1) फक्त 1
21%
2) फक्त 2 व 3
21%
3) फक्त 1 व 3
42%
4) वरील सर्व
523) हायड्रोजनचे किरणोत्सारी समस्थानकाला काय म्हणतात ?
Anonymous Poll
43%
1) ड्युटेरियम
19%
2)प्रोटिअम
23%
3) ट्रिटीअम
14%
4) रॅडीयम
524) पृथ्वीच्या कवचामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा दुसऱ्या क्रमांकाचा धातू कोणता ?
Anonymous Poll
33%
1) लोह
47%
2) अल्युमिनियम
15%
3) तांबे
6%
4) जस्त
525) खालीलपैकी कोणता पॉलीमर पदार्थ बुलेटप्रूफ जॅकेट बनवण्यासाठी वापरतात ?
Anonymous Poll
36%
1) नायलॉन 6 , 6
32%
2) रेऑन
19%
3) केवलार
13%
4) डॅक्रॉन