MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
भारतातील इंटरनेटचा वापर
Forwarded from MPSC Science
नियंत्रित रक्तदाबासाठी
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
अन्ननलिकेचा कर्करोग
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
पर्यावरणीय परिसंस्थांचे महत्व
518) पृथ्वीच्या वयाचा अंदाज लावण्यासाठी कशाचा उपयोग करतात ?
Anonymous Poll
24%
1) युरेनियम डेटिंग
54%
2) कार्बन डेटिंग
14%
3) अटोमॅटिक क्लॉक
9%
4) बायो क्लॉक
519) स्वयंचलीत वाहनात वापरण्यात येणारे पेट्रोल हे साधारणपणे कशाचे मिश्रण आहे ?
Anonymous Poll
6%
1) अल्कोहल्स
18%
2) कार्बोहायड्रेट्स
43%
3) हायड्रोकार्बनस
32%
4) हायड्रोकार्बन व अल्कोहल्स
522) औष्णिक ऊर्जा केंद्रात कोळशाच्या ज्वलनातून खालीलपैकी कोणते उत्सर्जन बाहेर पडतात ?
1) कार्बन डाय - ऑक्सईड 2) नायट्रोजन ऑक्सईड
3) सल्फरचे ऑक्सईड
Anonymous Poll
16%
1) फक्त 1
21%
2) फक्त 2 व 3
21%
3) फक्त 1 व 3
42%
4) वरील सर्व