516) खनिजे हे ....
Anonymous Poll
10%
1) द्रव असतात
32%
2) असेंद्रिय स्थायु
5%
3) वायू असतात
53%
4) वरील सर्व
517) साधे मीठ कशाच्या एकत्रीकरणातून तयार होते.
Anonymous Poll
33%
1) सौम्य आम्ल व सौम्य आम्लारी
27%
2) तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी
30%
3) सौम्य आम्ल व तीव्र आम्लारी
11%
4) तीव्र आम्ल व सौम्य आम्लारी
518) पृथ्वीच्या वयाचा अंदाज लावण्यासाठी कशाचा उपयोग करतात ?
Anonymous Poll
24%
1) युरेनियम डेटिंग
54%
2) कार्बन डेटिंग
14%
3) अटोमॅटिक क्लॉक
9%
4) बायो क्लॉक