515) खालील शास्त्रज्ञापैकी कोणाला कितणोत्सराच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले ?
1)मेरी क्युरी
2) पेरी क्युरी 3) बेक्वेरेल
1)मेरी क्युरी
2) पेरी क्युरी 3) बेक्वेरेल
Anonymous Poll
28%
1) फक्त 1 व 2
25%
2) फक्त 1 व 3
16%
3) फक्त 1
31%
4) 1 , 2 , 3
516) खनिजे हे ....
Anonymous Poll
10%
1) द्रव असतात
32%
2) असेंद्रिय स्थायु
5%
3) वायू असतात
53%
4) वरील सर्व
517) साधे मीठ कशाच्या एकत्रीकरणातून तयार होते.
Anonymous Poll
33%
1) सौम्य आम्ल व सौम्य आम्लारी
27%
2) तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी
30%
3) सौम्य आम्ल व तीव्र आम्लारी
11%
4) तीव्र आम्ल व सौम्य आम्लारी