MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
513) खालील विधाने लक्षात घ्या अचूक नाहीत असे विधान ओळखा.
1) संपूर्ण मूलद्रव्यांपैकी अनुअंक 40 ते 80 हे मूलद्रव्य स्थिर मानले जातात.
2) सुर्यामध्ये केंद्रकिय विखंडन होत असते. 3) केंद्रकीय विखंडणापेक्षा केंद्रकिय समिलनात कमी शक्ती असते.
Anonymous Poll
14%
1) फक्त 1 व 3
39%
2) फक्त 2 व 3
25%
3) फक्त 1 व 2
22%
4) 1 , 2 , 3
514) जर एखाद्या अस्थिर अनुमधून पॉझिट्रॉन कण उत्सर्जित झाले तर काय फरक पडेल ?
Anonymous Poll
22%
1) अनुअंक 1 ने वाढेल
40%
2) अनुअंक 1 नी घटेल
29%
3) काहीही फरक पडणार नाही
8%
4) अनुवास्तुमान 1 नि घटेल
515) खालील शास्त्रज्ञापैकी कोणाला कितणोत्सराच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले ?
1)मेरी क्युरी
2) पेरी क्युरी 3) बेक्वेरेल
Anonymous Poll
28%
1) फक्त 1 व 2
25%
2) फक्त 1 व 3
16%
3) फक्त 1
31%
4) 1 , 2 , 3
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
भारतातील इंटरनेटचा वापर
Forwarded from MPSC Science
नियंत्रित रक्तदाबासाठी
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
अन्ननलिकेचा कर्करोग
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
पर्यावरणीय परिसंस्थांचे महत्व