512) खालील विधाने लक्षात घ्या .
1) गॅमा किरण उदासीन आहेत .
2) गॅमा किरण विद्युत व चुंबकीय क्षेत्रात दिशा बदलतात.
1) गॅमा किरण उदासीन आहेत .
2) गॅमा किरण विद्युत व चुंबकीय क्षेत्रात दिशा बदलतात.
Anonymous Poll
28%
1) दोन्ही विधान बरोबर . आणि 1 हे 2 चे योग्य स्पष्टीकरण आहे.
37%
2) 1 विधान बरोबर , 2 विधान चूक
29%
3) दोन्ही विधाने बरोबर , 2 हे 1 चे योग्य स्पष्टीकरण आहे .
6%
4)1 विधान चूक , 2 विधान बरोबर
513) खालील विधाने लक्षात घ्या अचूक नाहीत असे विधान ओळखा.
1) संपूर्ण मूलद्रव्यांपैकी अनुअंक 40 ते 80 हे मूलद्रव्य स्थिर मानले जातात.
2) सुर्यामध्ये केंद्रकिय विखंडन होत असते. 3) केंद्रकीय विखंडणापेक्षा केंद्रकिय समिलनात कमी शक्ती असते.
1) संपूर्ण मूलद्रव्यांपैकी अनुअंक 40 ते 80 हे मूलद्रव्य स्थिर मानले जातात.
2) सुर्यामध्ये केंद्रकिय विखंडन होत असते. 3) केंद्रकीय विखंडणापेक्षा केंद्रकिय समिलनात कमी शक्ती असते.
Anonymous Poll
14%
1) फक्त 1 व 3
39%
2) फक्त 2 व 3
25%
3) फक्त 1 व 2
22%
4) 1 , 2 , 3
514) जर एखाद्या अस्थिर अनुमधून पॉझिट्रॉन कण उत्सर्जित झाले तर काय फरक पडेल ?
Anonymous Poll
22%
1) अनुअंक 1 ने वाढेल
40%
2) अनुअंक 1 नी घटेल
29%
3) काहीही फरक पडणार नाही
8%
4) अनुवास्तुमान 1 नि घटेल
515) खालील शास्त्रज्ञापैकी कोणाला कितणोत्सराच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले ?
1)मेरी क्युरी
2) पेरी क्युरी 3) बेक्वेरेल
1)मेरी क्युरी
2) पेरी क्युरी 3) बेक्वेरेल
Anonymous Poll
28%
1) फक्त 1 व 2
25%
2) फक्त 1 व 3
16%
3) फक्त 1
31%
4) 1 , 2 , 3