MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
496) 3
497) 2
498) 1
499) 1
500) 3
501) 3
502) 1
503) 4
504) 1
505) 2
Forwarded from VideoKatta
प्रकाशाचे संक्रमण
चंद्रग्रहण
परावर्तन
506) खालोलपैकी सर्वात जास्त किरणोत्सारी पदार्थ कोणता ?
Anonymous Poll
28%
1) रेडियम
15%
2) पोलोनियम
51%
3)युरेनियम
5%
4) थोरियम
507) खालील कणे त्यांच्या आयनन शक्तीच्या चढत्या क्रमाने लावा .
Anonymous Poll
55%
1) अल्फा , बिटा , गॅमा
26%
2) गॅमा , बिटा , अल्फा
11%
3) बिटा , गॅमा , अल्फा
8%
4)अल्फा , गॅमा , बिटा
508) खालील कुठल्या किरणांचा वेग प्रकाशाच्या वेगाइतका असतो ?
Anonymous Poll
24%
1) अल्फा
15%
2) बीटा
55%
3) गॅमा
5%
4) यापैकी नाही
509) हलक्या दोन मूलद्रव्यांच्या संयोगातून जड मूलद्रव्य तयार होतात या तत्वाचा वापर ........ बॉम्ब निर्मितीसाठी होतो.
Anonymous Poll
26%
1) अणू
20%
2) न्यूट्रॉन
52%
3) हायड्रोजन
2%
4) यांपैकी नाही
510) खालील विधानांपैकी अचूक विधान / ने ओळखा
1) किरणोत्सारी मूलद्रव्यांचा ऱ्हास होण्याचा दर कालावधी नुसार वाढतो .
2) किरणोत्सारी ऱ्हासाचा दर हा तापमान , वातावरण , दाब अशा अन्य घटकामुळे बदलत नाही.
Anonymous Poll
15%
1) फक्त 1
27%
2) फक्त 2
50%
3) दोन्ही
8%
4) दोन्ही नाहीत
511) खालील विधानांपैकी अयोग्य विधान / ने ओळखा.
1) बिटा किरण धनप्रभारीत किरण आहेत .
2) गॅमा किरण 30 cm स्टील भेदू शकतात .
Anonymous Poll
16%
1) फक्त 1
25%
2) फक्त 2
48%
3) दोन्ही
11%
4) दोन्ही नाहीत.
512) खालील विधाने लक्षात घ्या .
1) गॅमा किरण उदासीन आहेत .
2) गॅमा किरण विद्युत व चुंबकीय क्षेत्रात दिशा बदलतात.
Anonymous Poll
28%
1) दोन्ही विधान बरोबर . आणि 1 हे 2 चे योग्य स्पष्टीकरण आहे.
37%
2) 1 विधान बरोबर , 2 विधान चूक
29%
3) दोन्ही विधाने बरोबर , 2 हे 1 चे योग्य स्पष्टीकरण आहे .
6%
4)1 विधान चूक , 2 विधान बरोबर