MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯 (𝐞𝐌𝐏𝐒𝐂𝐤𝐚𝐭𝐭𝐚 𝐀𝐝𝐦𝐢𝐧)
गगणयान मोहीम...
496) उच्छतानासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे ?
Anonymous Poll
23%
1) 2.5 ग्रॅम प्रतिदिन
27%
2) 7.8 ग्रॅम प्रतिदिन
39%
3)5 ग्रॅम प्रतिदिन
11%
4) 1.2 ग्रॅम प्रतिदिन
499) शल्यविशारद गुंतागुंतीच्या शस्त्र क्रिया हाताने न करता संगनकाच्या साह्याने शस्त्र क्रियेचे आयुधे नियंत्रित करतात त्यास
Anonymous Poll
41%
1) यंत्रमानव
38%
2) संगणकीय गुन्हे अन्वेषन
18%
3) प्रतिकृती निर्माण करणे
4%
4) अंदाज वर्तवणे
500 ) स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो ?
Anonymous Poll
9%
1) H2N1
14%
2) H1N2
75%
3) H1N1
2%
4) यापैकी नाही.
501) खालीलपैकी कोणत्या रोगाचे लसीकरण उपलब्ध नाही ?
Anonymous Poll
22%
1) क्षयरोग
14%
2) विषमज्वर
13%
3) हिवताप
51%
4) यकृतदाह - ब
503) पुढीलपैकी कोणता रोग वंशपरंपरागत आहे ?
Anonymous Poll
7%
1) उच्चरक्तदाब
36%
2) मधुमेह
13%
3) कुष्ठरोग
44%
4) 1 व 2
504) कोणता नेत्रदोष नेत्र गोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो ?
Anonymous Poll
30%
1) केवळ निकटदृष्टिता
38%
2) केवळ दूरदृष्टीता
15%
3) रंगांधता
16%
4) वृद्धदृष्टिता
505) खालीलपैकी ........ हा लैंगिकरित्या संक्रमित रोग नाही .
Anonymous Poll
10%
1) गोनोह्रिआ
75%
2) हिवताप
8%
3) सिलिफस
6%
4) एलजीव्ही
496) 3
497) 2
498) 1
499) 1
500) 3
501) 3
502) 1
503) 4
504) 1
505) 2