MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯 (𝐞𝐌𝐏𝐒𝐂𝐤𝐚𝐭𝐭𝐚 𝐀𝐝𝐦𝐢𝐧)
धातुविज्ञान
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯 (𝐞𝐌𝐏𝐒𝐂𝐤𝐚𝐭𝐭𝐚 𝐀𝐝𝐦𝐢𝐧)
गगणयान मोहीम...
496) उच्छतानासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे ?
Anonymous Poll
23%
1) 2.5 ग्रॅम प्रतिदिन
27%
2) 7.8 ग्रॅम प्रतिदिन
39%
3)5 ग्रॅम प्रतिदिन
11%
4) 1.2 ग्रॅम प्रतिदिन
499) शल्यविशारद गुंतागुंतीच्या शस्त्र क्रिया हाताने न करता संगनकाच्या साह्याने शस्त्र क्रियेचे आयुधे नियंत्रित करतात त्यास
Anonymous Poll
41%
1) यंत्रमानव
38%
2) संगणकीय गुन्हे अन्वेषन
18%
3) प्रतिकृती निर्माण करणे
4%
4) अंदाज वर्तवणे
500 ) स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो ?
Anonymous Poll
9%
1) H2N1
14%
2) H1N2
75%
3) H1N1
2%
4) यापैकी नाही.
501) खालीलपैकी कोणत्या रोगाचे लसीकरण उपलब्ध नाही ?
Anonymous Poll
22%
1) क्षयरोग
14%
2) विषमज्वर
13%
3) हिवताप
51%
4) यकृतदाह - ब
503) पुढीलपैकी कोणता रोग वंशपरंपरागत आहे ?
Anonymous Poll
7%
1) उच्चरक्तदाब
36%
2) मधुमेह
13%
3) कुष्ठरोग
44%
4) 1 व 2