496) उच्छतानासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे ?
Anonymous Poll
23%
1) 2.5 ग्रॅम प्रतिदिन
27%
2) 7.8 ग्रॅम प्रतिदिन
39%
3)5 ग्रॅम प्रतिदिन
11%
4) 1.2 ग्रॅम प्रतिदिन
497) तुरटी ....... वापरतात.
Anonymous Poll
8%
1) विद्युत विलेपणासाठी
77%
2) रक्तप्रवाह थांबवण्यासाठी
5%
3) शिल्प बनवण्यासाठी
10%
4)काच व रंग बनवण्यासाठी
498) मलेरिया रोग ...... मुळे होतो .
Anonymous Poll
75%
1) प्लाझमोडियम
12%
2) प्लॅनेरिया
12%
3) फायलेरिया
1%
4) ऑरेंलिया
499) शल्यविशारद गुंतागुंतीच्या शस्त्र क्रिया हाताने न करता संगनकाच्या साह्याने शस्त्र क्रियेचे आयुधे नियंत्रित करतात त्यास
Anonymous Poll
41%
1) यंत्रमानव
38%
2) संगणकीय गुन्हे अन्वेषन
18%
3) प्रतिकृती निर्माण करणे
4%
4) अंदाज वर्तवणे