MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
486) धातूची जी संयुगे अशुद्धीसह खडकांच्या स्वरूपात आढळतात त्यांना ......... म्हणतात.
Anonymous Poll
35%
1)खनिज
44%
2)धातुके
17%
3) मृदा अशुद्धी
5%
4)राजधातु
487) खालीलपैकी कुठल्या स्वरूपा पासून धातू काढणे सोपे जाते ?
Anonymous Poll
10%
1) सल्फईड
26%
2)कार्बोनेट
37%
3) ऑक्सईड
26%
4) सर्व स्वरूपात सोपे जाते .
488) लोखंड व स्टील चे क्षरण रोखण्यासाठी त्यावर ...... चा पातळ थर दिला जातो.
Anonymous Poll
49%
1) जस्ताचा
29%
2) कथिल
19%
3) अल्युमिनियम
3%
4) चांदी
489) खालील कुठला मूलद्रव्य कमी अभिक्रियाशील धातू आहे ?
Anonymous Poll
19%
1) सोडियम
34%
2) पोटॅशियम
23%
3) लोह
24%
4) तांबे
490) खालील विधानांपैकी अचूक विधाने कोणती ?
1) सल्फाईड धातुके अतिरिक्त हवे मध्ये तापवून त्याचे ऑक्सईड मध्ये रूपांतर करणे म्हणजे भाजणे.
2)कार्बोनेट धातुके मर्यादित हवेमध्ये तीव्रपणे तापवून ऑक्साइड मध्ये रूपांतर करणे म्हणजे निस्तापन.
Anonymous Poll
9%
1) फक्त 1
25%
2) फक्त 2
59%
3) दोन्ही
7%
4) दोन्ही नाहीत
491) अपघटनी क्षपणाबद्दल खालील वाक्ये लक्षात घ्या.
1) या क्रियेत धातू कॅथोड वर तर अधातु अँनोड वर जमा होतो.
2) कॅथोड हा धनप्रभारीत तर अँनोड हा ऋनप्रभारीत असतो . वरीलपैकी असत्य नाही / त असे विधान ओळखा.
Anonymous Poll
19%
1) फक्त 1
21%
2)फक्त 2
47%
3)दोन्ही
13%
4) दोन्ही नाहीत
492) क्रायोलाईट या धातुकामध्ये खालीलपैकी कोणते धातू येतात ?
1) अल्युमिनियम 2) सोडियम 3) पोटॅशियम
Anonymous Poll
22%
1) 1 व 2
20%
2) 1 व 3
18%
3) 2 व 3
41%
4) 1 , 2 , 3
493) खालील धातुके लक्षात घ्या.
1) हेमेटाईट 2) मॅग्नेसाईट 3) लिमोनाइट 4) सिडेराईट.
वरीलपैकी लोहाचे धातुक कोणते ?
Anonymous Poll
10%
1) फक्त 1 , 2 , 4
25%
2) फक्त 1 , 3 , 4
12%
3) फक्त 1 व 4
52%
4) फक्त 1 , 2 , 3 , 4
494) धातुकाचे निष्कर्षण केल्यानंतर धातू मिळतात. फेल्डस्पार या धातुकपासून खालील कुठले मूलद्रव्य मिळतात ?
1) अल्युमिनियम 2) पोटॅशियम 3) सिलिकॉन
Anonymous Poll
11%
1) 1 , 2
20%
2) 2, 3
21%
3) 1 , 3
48%
4) 1 , 2 , 3
495) भारतामध्ये सोन्याचे दागिने बनवताना सर्वात जास्त शुद्ध दागिने म्हणून ओळखले जाणारे सोने ...... असते.
Anonymous Poll
64%
1) 24
30%
2) 22
5%
3) 20
1%
4) 18
Ans :-

486) 1

487) 3

488) 1

489) 4

490) 3

491) 1

492) 1

493) 2

494) 4

495) 2