MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
479) स्तनपान करणाऱ्या आईच्या आहारामध्ये रोज किती ग्रॅम प्रथिने असणे आवश्यक आहे ?
Anonymous Poll
17%
1) 30 ग्रॅम
16%
2) 20 ग्रॅम
55%
3) 70 ग्रॅम
12%
4) 100 ग्रॅम
480) सर्वात उंच ( लांब ) झाड कोणते ?
Anonymous Poll
51%
1)युक्लिप्टस्
17%
2)साल
27%
3)साग
5%
4)वरीलपैकी नाही
481) वनस्पतीच्या खोडाच्या वाढी चादर मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात ?
Anonymous Poll
12%
1) हायड्रोमिटर
52%
2)ओक्झिनॉमिटर
23%
3)ओसमोमीटर
13%
4)पोटोमीटर
482) वृत्तपत्रात गुंडाळलेल्या अन्नात खालीलपैकी कशाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे ?
Anonymous Poll
32%
1) शिसे
48%
2) ग्राफाईट
12%
3)लोह
8%
4) मॅग्नेशियम
483) फळे पिकवण्यासाठी लागणारे विकरे तयार होण्यासाठी खालीलपैकी विषारी नसलेला वायू कोणता ?
Anonymous Poll
36%
1)अँसेटिलिन
34%
2)इथेन
18%
3) मिथेन
12%
4) कार्बन - डाय ऑक्सईड
484) स्वतःचा निवारा स्वतः तयार करणार एकमेव सॅप कोणता ?
Anonymous Poll
22%
1) चेन वायपर
32%
2) नाग
23%
3) मण्यार
24%
4) खवले असलेला वायपर साप
485) शीतकपाटामध्ये कोणता द्रव प्रतिशक म्हणून वापरतात ?
Anonymous Poll
32%
1) द्रव CO2
24%
2) द्रव N2
40%
3) द्रव NH3
5%
4)यापैकी नाही
476) 4
477) 4
478) 1
479) 3
480) 2
481) 2
482) 1
483) 1
484) 2
485) 3
क्षयरोग
486) धातूची जी संयुगे अशुद्धीसह खडकांच्या स्वरूपात आढळतात त्यांना ......... म्हणतात.
Anonymous Poll
35%
1)खनिज
44%
2)धातुके
17%
3) मृदा अशुद्धी
5%
4)राजधातु