468) लायकेन हे कशाचे दर्शक आहे ?
Anonymous Poll
23%
1) वायू प्रदूषण
35%
2) जल प्रदूषण
23%
3)माती प्रदूषण
19%
4)(Radiation pollution)
469) खालीलपैकी कोणते जीवनसत्त्व असे आहे ज्याचा वापर संप्रेरकासारखा होतो ?
Anonymous Poll
16%
1) जीवनसत्व अ
25%
2)जीवनसत्व ब
34%
3)जीवनसत्व क
25%
4)जीवनसत्व ड
470) क्यूनाईन हे मलेरिया च्या उपचारासाठी वापर येणारे औषध कोणत्या वनस्पतीपासून बनवतात ?
Anonymous Poll
19%
1) कडूनिम
32%
2) सिनमोन
22%
3) तुळस
28%
4) सीनकोना
471) खालीलपैकी कोणता घटक ताजमहाल च्या प्रदूषनासाठी कारणीभूत आहे ?
Anonymous Poll
11%
1) ओझोन
60%
2) आम्लवर्षा
16%
3)आर्द्रतेचे जास्त प्रमाण
13%
4) हरित गृह वायू
472प्रकाशसंश्लेषणासाठी वनस्पतींना ऑक्सिजन कोठून उपलब्ध होतो ?
Anonymous Poll
17%
1) हवा
25%
2)पाणी
52%
3) सूर्य प्रकाश
5%
4) मृदा
474) कोणत्या जीवनसत्वामध्ये कोबाल्ट असते ?
Anonymous Poll
19%
1) जीवनसत्व B6
23%
2)जीवनसत्व B2
11%
3)जीवनसत्व B1
48%
4)जीवनसत्व B12
475) खालीलपैकी सर्वात मोठे माकड कोणते ?
Anonymous Poll
9%
1) Spider monkey
27%
2) Baboon
57%
3) Gorrila
7%
4) Howler monkey
476) रासायनिक रेशीम धाग्यांमध्ये प्रामुख्याने काय आढळते ?
Anonymous Poll
11%
1) प्रथिने
22%
2) कर्बोदके
22%
3) जठील मेद
45%
4)polysacride मिश्रण आणि स्निग्ध पदार्थ
477) जर आपण गांडुळावर मीठ शिंपडले तर ते मरते. हे कशामुळे घडते?
Anonymous Poll
29%
1) त्वचेची सूक्ष्म छिद्रे बंद झाल्याने
33%
2)श्वसन क्रियेच्या अकार्यक्षमतेमुळे
17%
3)मिठाच्या विषारी परिणामामुळे
21%
4)परासारनिय धक्क्यामुळे