MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
464) खालील कुठला रोग हा पॅनडेमिक रोग होय ?
Anonymous Poll
23%
1) कृष्ठरोग
34%
2) एड्स
34%
3)इबोला
9%
4)झिका
466) कार्य करणाऱ्या महिलेने दरदिवशी किती ग्रॅम प्रथिने घेणे गरजेचे आहे ?
Anonymous Poll
16%
1) 30 ग्रॅम
20%
2) 37 ग्रॅम
41%
3) 40 ग्रॅम
22%
4) 45 ग्रॅम
467) खालीलपैकी वनस्पतीपासून मिळणारे उत्पादन कोणते ?
1) कपूर 2) चिकरी 3) व्हॅनिला
Anonymous Poll
22%
1) फक्त 1 व 2
20%
2) फक्त 3
21%
3) फक्त 1 व 3
37%
4) 1 , 2 , 3
469) खालीलपैकी कोणते जीवनसत्त्व असे आहे ज्याचा वापर संप्रेरकासारखा होतो ?
Anonymous Poll
16%
1) जीवनसत्व अ
25%
2)जीवनसत्व ब
34%
3)जीवनसत्व क
25%
4)जीवनसत्व ड
470) क्यूनाईन हे मलेरिया च्या उपचारासाठी वापर येणारे औषध कोणत्या वनस्पतीपासून बनवतात ?
Anonymous Poll
19%
1) कडूनिम
32%
2) सिनमोन
22%
3) तुळस
28%
4) सीनकोना
471) खालीलपैकी कोणता घटक ताजमहाल च्या प्रदूषनासाठी कारणीभूत आहे ?
Anonymous Poll
11%
1) ओझोन
60%
2) आम्लवर्षा
16%
3)आर्द्रतेचे जास्त प्रमाण
13%
4) हरित गृह वायू
472प्रकाशसंश्लेषणासाठी वनस्पतींना ऑक्सिजन कोठून उपलब्ध होतो ?
Anonymous Poll
17%
1) हवा
25%
2)पाणी
52%
3) सूर्य प्रकाश
5%
4) मृदा