MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
Ans :-
451) 2

452) 2

453) 4

454) 3

455) 3

456) 4

457) 1

458) 3

459) 2

460) 1
461)एकसर जोडणीबद्दल खालीलपैकी विधाने बरोबर कोनती ते ओळखा?
1)यातील परिणामी रोध हा प्रत्येक रोधापेक्षा जास्त असतो
2)यात जास्त ऊर्जा खर्च होते.
Anonymous Poll
15%
1)फक्त 1
25%
2)फक्त 2
53%
3) दोन्ही
6%
4)दोन्ही नाही
462)एखाद्या वाहाकाची रोधकातही
1)वाहकाच्या तितकी लांबी जास्त तितकीच विद्युत धारा वाहते.
2)वाहकाचे जेवढे क्षेत्रफळ जास्त तेवढी जास्त रोधकता
Anonymous Poll
13%
1)1 बरोबर
27%
2)2 बरोबर
52%
3)दोन्ही बरोबर
8%
4)दोन्ही चूक
463)समांतर जोडणीबद्दल चुकीचे विधान ओळखा?
1)परिपथातील प्रत्येक भागातून समान धारा वाहते.
2)ही जोडणी परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरतात. 3)प्रत्येक रोधाच्या दरम्यान विभावांतर वेगळे असते
Anonymous Poll
14%
1)1 व 2
34%
2)1 व 3
24%
3)2 व 3
28%
4)1,2,3