459) काही कवकामुळे रोग निर्माण होतात तर काही कवके मानवासाठी फायदेशीर असतात. मशरूम हे एक मानवासाठी उपयुक्त असे खाद्य कवकाचे उदाहरण आहे. मशरूम या कवकात ........ असतात.
Anonymous Poll
28%
1) जास्त कॅलरी व जास्त प्रथिने
44%
2)कमी कॅलरी व जास्त प्रथिने
21%
3) कमी कॅलरी व जास्त प्रथिने
7%
4) जास्त कॅलरी व कमी प्रथिने
460) कर्करोगाच्या निदानासाठी ज्या रोगाचा कर्करोग असण्याची शक्यता आहे त्या अवयवाचा तुकडा घेऊन त्यातील पेशींच्या आकाराचा अभ्यास केला जातो. त्या निदानाला ............. म्हणतात.
Anonymous Poll
52%
1) बायोप्सी
29%
2)हिस्टोलॉजी
9%
3) इलायझा
10%
4)पॅथॉलॉजी
461)एकसर जोडणीबद्दल खालीलपैकी विधाने बरोबर कोनती ते ओळखा?
1)यातील परिणामी रोध हा प्रत्येक रोधापेक्षा जास्त असतो
2)यात जास्त ऊर्जा खर्च होते.
1)यातील परिणामी रोध हा प्रत्येक रोधापेक्षा जास्त असतो
2)यात जास्त ऊर्जा खर्च होते.
Anonymous Poll
15%
1)फक्त 1
25%
2)फक्त 2
53%
3) दोन्ही
6%
4)दोन्ही नाही