457) खालील कुठल्या झोडप्याच्या दुसऱ्या अपत्याला रक्ताचा दोष असण्याची शक्यता असते ?
Anonymous Poll
25%
1) A- स्त्री व B+ पुरुष
35%
2) A+ स्त्री व B+ पुरुष
23%
3) A+ स्त्री व B- पुरुष
18%
4) A- स्त्री व B- पुरुष
458) खालील कुठल्या रोगाचा आईम उपचार म्हणून बॅरिअट्रिक शस्त्रक्रिया करतात.
Anonymous Poll
8%
1)मधुमेह
28%
2)कर्करोग
49%
3)लठ्ठपणा
14%
4) धमनीकाठिण्यता
459) काही कवकामुळे रोग निर्माण होतात तर काही कवके मानवासाठी फायदेशीर असतात. मशरूम हे एक मानवासाठी उपयुक्त असे खाद्य कवकाचे उदाहरण आहे. मशरूम या कवकात ........ असतात.
Anonymous Poll
28%
1) जास्त कॅलरी व जास्त प्रथिने
44%
2)कमी कॅलरी व जास्त प्रथिने
21%
3) कमी कॅलरी व जास्त प्रथिने
7%
4) जास्त कॅलरी व कमी प्रथिने
460) कर्करोगाच्या निदानासाठी ज्या रोगाचा कर्करोग असण्याची शक्यता आहे त्या अवयवाचा तुकडा घेऊन त्यातील पेशींच्या आकाराचा अभ्यास केला जातो. त्या निदानाला ............. म्हणतात.
Anonymous Poll
52%
1) बायोप्सी
29%
2)हिस्टोलॉजी
9%
3) इलायझा
10%
4)पॅथॉलॉजी