447) खलील मूलद्रव्य लक्षात घ्या.
1) सल्फर 2) फॉस्फरस 3) क्लोरीन
वरीपैकी कुठले मॅक्रो न्यूट्रियंट आहेत?
1) सल्फर 2) फॉस्फरस 3) क्लोरीन
वरीपैकी कुठले मॅक्रो न्यूट्रियंट आहेत?
Anonymous Poll
29%
1) फक्त 1 व 2
21%
2) फक्त 1 व 3
23%
3) फक्त 2 व 3
27%
4) 1 , 2 , 3
448) ऑक्सिश्वसनासंबंधी खालील विधाने लक्षात घ्या व असत्य नाही असे विधान ओळखा.
1) ही उष्मांदायी अभिक्रिया आहे.
2) ही पेशीत तंतुकनिका या भागात घडते.
1) ही उष्मांदायी अभिक्रिया आहे.
2) ही पेशीत तंतुकनिका या भागात घडते.
Anonymous Poll
10%
1)फक्त 1
21%
2)फक्त 2
63%
3)दोन्ही
6%
4) दोन्ही नाहीत.
449) ........... हा सर्वात पहिल्या शोधल्या गेलेल्या वनस्पतींमधील संप्रेरक होय आणि ........ हे संप्रेरक वनस्पतीच्या खोडाची वाढ घडवून आणते.
Anonymous Poll
18%
1)ओक्झिन व सायटोकायनीन
31%
2)सायटोकायनीन व ओक्झिन
46%
3)ओक्झिन व जिब्बेरीलिन
6%
4) जिग्वेरिलीन व ओक्झिन
450) खालील कुठल्या मूलद्रव्यांच्या अभावामुळे 'Chorosis of leaves' हा पानावर पडणारा रोग होतो?
Anonymous Poll
32%
1) लोह
39%
2) सल्फर
18%
3) जस्त
12%
4) नायट्रोजन
451) खालील कुठला रोग हा पँडेमिक रोग आहे ?
Anonymous Poll
25%
1) कृष्ठरोग
32%
2) एड्स
33%
3)इबोला
11%
4)झिका
452) खालील कुठल्या रोगाचे विषाणू फक्त मानवात आढळतात ?
Anonymous Poll
11%
1) इबोला
66%
2) पोलिओ
9%
3) रेबीज
14%
4)गोवर
453) खालील पैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
Anonymous Poll
23%
1)धनुर्वात
32%
2) कृष्ठरोग
21%
3)न्यूमोनिया
24%
4)कांजण्या
454) पेनिसिलिन हे अँटीबायोटिक औषध खालील कुठल्या रोगविरोधी वापरतात ?
Anonymous Poll
24%
1)कृष्ठरोग व क्षयरोग
38%
2) टाईफॉइड व कॉलरा
28%
3) घटसर्प व न्यूमोनिया
10%
4) धनुर्वात व कांजण्या
455) एड्स या रोगविषयी काही शंका किंवा अडचण असल्यास खालील कुठला टोल फ्री नंबर आहे ?
Anonymous Poll
15%
1) 1907
25%
2) 108
41%
3) 1097
18%
4) 1098
457) खालील कुठल्या झोडप्याच्या दुसऱ्या अपत्याला रक्ताचा दोष असण्याची शक्यता असते ?
Anonymous Poll
25%
1) A- स्त्री व B+ पुरुष
35%
2) A+ स्त्री व B+ पुरुष
23%
3) A+ स्त्री व B- पुरुष
18%
4) A- स्त्री व B- पुरुष
458) खालील कुठल्या रोगाचा आईम उपचार म्हणून बॅरिअट्रिक शस्त्रक्रिया करतात.
Anonymous Poll
8%
1)मधुमेह
28%
2)कर्करोग
49%
3)लठ्ठपणा
14%
4) धमनीकाठिण्यता
459) काही कवकामुळे रोग निर्माण होतात तर काही कवके मानवासाठी फायदेशीर असतात. मशरूम हे एक मानवासाठी उपयुक्त असे खाद्य कवकाचे उदाहरण आहे. मशरूम या कवकात ........ असतात.
Anonymous Poll
28%
1) जास्त कॅलरी व जास्त प्रथिने
44%
2)कमी कॅलरी व जास्त प्रथिने
21%
3) कमी कॅलरी व जास्त प्रथिने
7%
4) जास्त कॅलरी व कमी प्रथिने
460) कर्करोगाच्या निदानासाठी ज्या रोगाचा कर्करोग असण्याची शक्यता आहे त्या अवयवाचा तुकडा घेऊन त्यातील पेशींच्या आकाराचा अभ्यास केला जातो. त्या निदानाला ............. म्हणतात.
Anonymous Poll
52%
1) बायोप्सी
29%
2)हिस्टोलॉजी
9%
3) इलायझा
10%
4)पॅथॉलॉजी