MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
441) खालील कुठल्या मूलद्रव्यांच्या कमतरतेमुळे बीज निर्मितीमध्ये अडथळा येतो ?
Anonymous Poll
32%
1) नायट्रोजन
27%
2)लोह
31%
3) कॅल्शियम
10%
4)जस्त
442) एक एकर क्षेत्रातील मक्याची पिके दिवसाला किती लिटर पाणी बसपोत्सर्जित करतात ?
Anonymous Poll
36%
1)11,000 ते 15,000
42%
2) 14,000 ते 18,000
13%
3) 1,51,000
9%
4)80,000 ते 90,000
443) ग्लायकोलिसिस हा विनाऑक्सिश्वसनाचा टप्पा सर्व सजीवात सारखाच असतो . खालील कोणता द्रव ग्लायकोलिसिसच्या शेवटी तयार होतो ?
Anonymous Poll
31%
1) पायरुविक आम्ल
38%
2) लॅक्टिक आम्ल
14%
3)इथेनॉल
17%
4) CO2 + H2O
444) खालील कुठल्या वनस्पतीची फळे योग्य वेळ येताच फुटतात व त्याच्या बिया सर्वत्र पसरतात ?
Anonymous Poll
13%
1) तेरडा
31%
2)एरंडेल
48%
3)दोन्ही ही
8%
4) ड्रोसेरा
445) खालील विधानांपैकी अचूक विधान ओळखा.
1) मूलदाब हा खोडात सुद्धा असतो.
2) मूलदाब हा जास्त करून दिवसाला घडतो.
Anonymous Poll
22%
1) फक्त 1
19%
2) फक्त 2
53%
3) दोन्ही ही
6%
4) दोन्ही नाहीत
446) खालील विधानांपैकी असत्य विधान ओळखा.
1) एका झाडामधील दोन फुलांमध्ये झालेल्या परागणास पर परगण म्हणतात.
2) एक झाडामधील एकाच फुलांमध्ये झालेल्या परागणास स्वयं परागण म्हणतात.
Anonymous Poll
19%
1) फक्त 1
22%
2) फक्त 2
49%
3) दोन्ही
10%
4) दोन्ही नाहीत
447) खलील मूलद्रव्य लक्षात घ्या.
1) सल्फर 2) फॉस्फरस 3) क्लोरीन
वरीपैकी कुठले मॅक्रो न्यूट्रियंट आहेत?
Anonymous Poll
29%
1) फक्त 1 व 2
21%
2) फक्त 1 व 3
23%
3) फक्त 2 व 3
27%
4) 1 , 2 , 3
448) ऑक्सिश्वसनासंबंधी खालील विधाने लक्षात घ्या व असत्य नाही असे विधान ओळखा.
1) ही उष्मांदायी अभिक्रिया आहे.
2) ही पेशीत तंतुकनिका या भागात घडते.
Anonymous Poll
10%
1)फक्त 1
21%
2)फक्त 2
63%
3)दोन्ही
6%
4) दोन्ही नाहीत.
449) ........... हा सर्वात पहिल्या शोधल्या गेलेल्या वनस्पतींमधील संप्रेरक होय आणि ........ हे संप्रेरक वनस्पतीच्या खोडाची वाढ घडवून आणते.
Anonymous Poll
18%
1)ओक्झिन व सायटोकायनीन
31%
2)सायटोकायनीन व ओक्झिन
46%
3)ओक्झिन व जिब्बेरीलिन
6%
4) जिग्वेरिलीन व ओक्झिन
450) खालील कुठल्या मूलद्रव्यांच्या अभावामुळे 'Chorosis of leaves' हा पानावर पडणारा रोग होतो?
Anonymous Poll
32%
1) लोह
39%
2) सल्फर
18%
3) जस्त
12%
4) नायट्रोजन
Ans
441) 3
442) 1
443) 1
444) 3
445) 1
446) 1
447) 1
448) 3
449) 3
450) 1
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
विज्ञानवाटा : धुमकेतूंचे विश्व
451) खालील कुठला रोग हा पँडेमिक रोग आहे ?
Anonymous Poll
25%
1) कृष्ठरोग
32%
2) एड्स
33%
3)इबोला
11%
4)झिका
452) खालील कुठल्या रोगाचे विषाणू फक्त मानवात आढळतात ?
Anonymous Poll
11%
1) इबोला
66%
2) पोलिओ
9%
3) रेबीज
14%
4)गोवर
453) खालील पैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
Anonymous Poll
23%
1)धनुर्वात
32%
2) कृष्ठरोग
21%
3)न्यूमोनिया
24%
4)कांजण्या
454) पेनिसिलिन हे अँटीबायोटिक औषध खालील कुठल्या रोगविरोधी वापरतात ?
Anonymous Poll
24%
1)कृष्ठरोग व क्षयरोग
38%
2) टाईफॉइड व कॉलरा
28%
3) घटसर्प व न्यूमोनिया
10%
4) धनुर्वात व कांजण्या
455) एड्स या रोगविषयी काही शंका किंवा अडचण असल्यास खालील कुठला टोल फ्री नंबर आहे ?
Anonymous Poll
15%
1) 1907
25%
2) 108
41%
3) 1097
18%
4) 1098