#eMPSCkatta_Current_Affairs
🔹मायक्रो सोलर डोम आणि त्याची ठळक वैशिष्ट्ये
मायक्रो सोलर डोम (MSD) हा केंद्रीय मंत्रालयाकडून सुरू करण्यात आलेला स्वच्छ व हरित ऊर्जा उपक्रम आहे. हा उपक्रम वीजेपासून वंचित असलेल्या भागात, विशेषतः शहरी झोपडपट्ट्या किंवा ग्रामीण भागात सूर्यप्रकाश वापरुन तेथील भागासाठी वीज निर्मिती करण्यासाठी चालविण्यात आलेला आहे.
तसेच हे ग्रीन इंडिया अभियानासारख्या हरित ऊर्जा पुढाकाराला पूरक म्हणून असणार.
याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
यामध्ये पावसाच्या पाण्याची गळती होत नाही आणि हे 24 तास कार्यरत व सूर्योदयानंतर सतत चार तास कार्य करते.
सूर्य ज्योती हे तीन पद्धतीने कार्य करते – (i) वीजेशिवाय दिवसा प्रकाशात, (ii) सोलर PV सह रात्री वेळी आणि (iii) कार्यान्वित झाल्यानंतर 17 तासांनी पारंपरिक ग्रिड सह रात्री वेळी.
PV-MSD ची किंमत सुमारे रु.1200 आहे आणि नॉन PV आवृत्ती ची किंमत सुमारे रु. 500 आहे.
उत्पादन प्रक्रिया वाढल्यास ही किंमत पुढे अनुक्रमे रु. 900 आणि रु. 400 पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे आणि भविष्यातील नगरविकास, ग्रामीण विकास आणि नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाकडून यासाठी विद्यमान अनुदान दिले जाईल.

ABHAY ही समुद्री क्षेत्रात उथळ पाण्यात चालणार्या नौका व गस्तीचे जहाज अश्या लहान प्लॅटफॉर्म साठी विकसित केली गेलेली अॅक्टिव्ह-कम-पॅसिव्ह इंटीग्रटेड SONAR प्रणाली आहे. नुकतेच त्याचे निर्यात स्वरूप - HMS-X2 हे निर्यातीसाठी मंजूर करण्यात आले आहे.
यामध्ये लक्ष्य च्या शोधासाठी, स्थितीसाठी आणि वर्गीकरणासाठी प्रगत अडाप्टिव्ह सिग्नल आणि माहिती प्रक्रिया तंत्राचा वापर केला गेला आहे.
HUMSA UG SONAR:
हल माऊंट SONAR एडवांस्ड (HUMSA) ही लढाऊ गलबताच्या SONAR ची दुसरी पिढी आहे. याची NPOL ने रचना केली आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स ने याचे उत्पादन केले.
HUMSA UG हे नवीन रीसीवर इलेक्ट्रॉनिक्स आणि अल्ट्रा-कूल पॉवर अॅमप्लीफायर प्रणाली असलेले HUMSA ची विकसित आवृत्ती आहे. HUMSA मध्ये घटकांच्या (component) वापरामुळे निर्माण होणार्या देखरेख समस्येला हाताळण्यासाठी हे विकसित केले गेले आहे.
NACS
नियर-फील्ड अकॉस्टिक कॅरक्टराइझेशन सिस्टम (NACS) ही एक आरोग्य निरीक्षण प्रणाली (health monitoring system) आहे, जे SONAR च्या नैसर्गिक अवस्थेमधील कामगिरी (in-situ performance) निर्धारित करण्यासाठी वापरले जाते.
हे SONAR च्या वारंवारता वर अवलंबून असलेले 3-D ट्रान्समिशन आणि रिसेप्शन वैशिष्ट्यांना शोधण्यासाठी वापरले जाते. NACS ला HUMSA-NG सोबत एकाग्र करण्यात आले आहे आणि त्याचे लढाऊ जहाजावरचे कार्य सिद्ध झाले आहे.
AIDSS:
एडवांस्ड इंडिजिनियस डिसट्रेस SONAR सिस्टम (AIDSS) हे संकटात वापरात येणारे म्हणून कार्य करणारे पाणबुडीवरील अतिरिक्त तात्काळ संकेत पाठविणारे एक साधन आहे.
कोणत्याही कारणास्तव जर पाणबुडी बुडत असेल तर हे SOS संकेत पाठवणारे आणीबाणी परिस्थितीमधील (distress) पूर्व-नियुक्त SONAR आहे.

🔹काय आहे 4G टेक्नोलॉजी
सध्या तंत्रज्ञानाचे युग असून 1G पासूनची भरारी 4G पर्यंत घेतली आहे .आज सर्वत्र 4G ची चर्चा चालू आहे . मग नेमकं काय आहे 4G ची टेक्नोलॉजी याबाबत माहिती घेऊया
1G टेक्नोलॉजी
👉 1G टेक्नोलॉजी पासूनच वायरलेस टेलिफोन म्हणजेच मोबाइल चा परिचय जगाशी आला .
👉 मात्र अनलॉग सिग्नलवर आधारित 1G टेक्नोलॉजी मध्ये खराब आवाज येणे , मोबाइल हँडसेट चा मोठा आकार आणि वजन तसेच डाटा स्पीड अतिमंद अशा समस्या होत्या .
2G टेक्नोलॉजी
👉 ही टेक्नोलॉजी डिजीटल सिग्नलवर आधारित असून याद्धारे आपण फ़ोन कॉल सोबतच इंटरनेटचाही आनंद घेऊ शकतो .
👉 2G चा डाटा ट्रान्सफर स्पीड 236 kbps आहे . यामध्ये पिक्चर मॅसेज , टेक्स्ट मॅसेज , आणि मल्टीमेडिया मॅसेज आरामाने पाठविता येतात .
👉 मात्र विडियो कॉल , विडियो कॉन्फ्रेंसिंग आणि मोबाइल टिव्ही यात 2G अयशस्वी ठरते .
3G टेक्नोलॉजी
👉 डाटा ट्रान्सफर स्पीड 21 Mbps आहे . यामुळे विडियो कॉल , विडियो कॉन्फ्रेंसिंग आणि मोबाइल टिव्ही या सुविधा सहज उपलब्ध मिळू लागल्या
👉 यामुळे मोबाइल व लॅपटॉप साठी स्पेशल ऑनलाइन टिव्ही अप्लिकेशन आले .
👉 सोबतच फ़ोन मध्ये फ्रंट फेसिंग कॅमेरा देखील आला . याचा वापर विडियो कॉलिंग व सेल्फी साठी करू लागले .
4G टेक्नोलॉजी
👉 यांच्यात इंटरनेटचा स्पीड 100 mbp ते 1 Gbps पर्यंत आहे .
👉 यामुळे स्मार्टफोनवर विना बफरिंग टिव्ही पाहणे , विडियो कॉल करणे , चित्रपट , सॉफ्टवेयर , गेम्स डाउनलोड करणे आदि सुविधा अत्यंत जलद गतीने मिळू लागल्या .
तर चला 4G टेक्नोलॉजी चा मनमुराद आनंद लुटूया ..........

🔹वसुंधरेचा " अलार्म कॉल '
पृथ्वीच्या विनाशास कारणीभूत ठरणाऱ्या तापमानवाढीस मानवी हस्तक्षेपच निश्चितपणे जबाबदार आहे , हे संशोधनातून वारंवार सिद्ध झाले आहे . जगभरातील संशोधक हे वारंवार कानी- कपाळी ओरडून सांगत आहेत. बस्स झालं ! विकास आणि प्रगतीच्या अधिपत्याखाली गेली 200 वर्षे निसर्गावर तुम्ही अमर्याद सत्ता गाजविली . विजय मिळवलात . आता त्याला ठार मारू नका ! ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज हा विषय सहज घेण्यासारखा राहिला नाही , तर तो आता जगभरातील प्रत्येकाच्या घराघराला जाऊन भिडला आहे . दुष्काळ , पूर , रोगराई या माध्यमांतून त्याचे दुष्परिणाम तो भोगत आहे . असे असताना मात्र अलीकडे " क्लायमेट चेंज ' हा आंतराराष्ट्रीय पातळीवर परराष्ट्र धोरणातील वादाचा मुद्दा बनत चालला आहे . संपूर्ण मानवजातीचे भवितव्य व कल्याण यात दडले असताना हे दुर्दैवी आणि चिंताजनक आहे .
अमेरिकेसारखे विकसित देश याची जबाबदारी भारत , चीनन , ब्राझीलसारख्या विकसनशीलसारख्या देशांवर ढकलत आहेत. याउलट मागील दोनशे वर्षांतील प्रदूषणाच्या " कर्तृत्वा' ची जबाबदारी विकसित देशांनी घ्यावी . ग्लोबल वॉर्मिंग हे विकसित देशांचे अपत्य आहे . त्यांनीच कार्बन उर्त्सजनात अधिक कपात केली पाहिजे, अशी भूमिका विकसनशील राष्ट्र घेत आहेत. राष्ट्राराष्ट्रांमधील अंगुलीदर्शकाचा खेळ थांबविण्याची ही वेळ आहे .
मुळात विकासाची भूक अमर्याद असते . ऊर्जेचा कमी वापर करून कुठलेच राष्ट्र आपली प्रगती थांबविण्याचा मुर्खपणा करणार नाही . जागतिक स्पर्धेत मानवजातीच्या कल्याणापेक्षा प्रतिस्पर्धी राष्ट्रांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि कुरघोड्या करण्यासाठी प्रगती हवी असते . हे जरी खरे असले तरी अलीकडच्या काही वर्षांमध्ये निसर्ग धोक्याची घंटा देत आहे , याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पृथ्वी तापत आहे . ती आणखी तापत चालली आहे . यंदाच्या वर्षी तिने " अलार्म कॉल ' दिला . सन 2016 ची नोंद " हॉटेस्ट इअर ' सर्वाधिक तापमानाचे वर्ष म्हणून होत आहे . ही वाटचाल धोक्याच्या पातळीकडे निघाली आहे , हे मात्र निश्चित . परिणामी आज ना उद्या या ग्रहावरून आपले बस्तान उठवावे लागेल , यासाठी दुसरे एखादे घर शोधावे लागेल . नव्हे दुसरं घर शोधणं सुरू झाले आहे . ग्रहशोधकार्यचे सूतोवाच ज्येष्ठ संशोधक हॉकिन्स यांनी नुकतेच केले आहे .
मी सांगेल तो अंतिम शब्द याचं स्मरण वसुंधरेने करून दिले आहे . या सर्व नैसर्गिक उलथापालथीच्या पाश्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरीस करार धुडकावण्याची धमकी दिली . जागतिक तापमानवाढ दोन अंश सेल्सिअसपर्यंत रोखण्याचा करार पॅरीस येथील हवामान परिषदेत गेल्यावर्षी करण्यात आला . जीवाश्म इंथनासारखे स्वस्त इंथन वापरणाऱ्या देशांनी स्वच्छ ऊर्जेचा मार्ग अनुसरण्यासाठी सन 2020 पासून त्यांना 10 अब्ज डॉलर्स मदतीची तरतूदही करण्यात आली . भारत -चीनसारखे देश प्रदूषण वाढवत आहेत, असा तक्रारीचा सूर काढत विकसित देश आपली जबाबदारी विकसनशील देशांवर ढकलत असल्याचे चित्र दिसत आहे .
अध्यक्ष ट्रम्प यांनी तर अप्रत्यक्ष मार्गने असे सुचविले आहे , की अमेरिकेने आपले आर्थिक संसाधन क्लायमेट चेंजसारख्या समस्येवर वाया घालविण्याऐवजी ते शुद्ध पाणी, अन्नधान्य उत्पादनातील वाढ व रोगराई निवारण यांसारख्या विषयांवर खर्च करावे , ही विसंवादाची भाषा आहे .
सारांश क्लायमेंट चेंजने किंवा वातावरणातील बदलाने आता सर्वांनाच स्पर्श केला आहे , हे विसरून चालणार नाही . वास्तव हे आहे , की क्लायमेंट चेंज हा राष्ट्रांच्या सीमा पाहत नाही . समोर कोण आहे ते पाहत नाही ; मग तो गरीब असेल अथवा श्रीमंत. ट्रम्प आहेत की पुतीन , झिंपिंग आहेत की मोदी . वास्तविक हे जागतिक आव्हान आहे . त्याला परतवण्यासाठी गरज आहे ती जागतिक दृढ ऐक्याची!

#eMPSCkatta_Telegram_Updates
🔹स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी २ चे यशस्वी प्रक्षेपण; अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम
ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील चांदीपूरहून पृथ्वी २ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण झाले. सकाळी ९.३५ वाजता एकीकृत परीक्षण केंद्रातील परिसर ३ येथील मोबाईल लाँचरवरुन या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले. पृथ्वी २ ला दोन इंजिने आहेत. द्रवरुप इंधनावरही हे क्षेपणास्त्र चालते. तसेच यामध्ये ५०० ते १००० किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे.
पृथ्वी २ मध्ये जमिनीवरुन जमिनीवर ३५० किलोमीटरपर्यंतच्या टप्प्यात अचूक मारा करण्याची क्षमता आहे. आजची चाचणी यशस्वी झाल्याचे डीआरडीओने सांगितले. यापूर्वी १२ ऑक्टोबर २००९ ला पृथ्वी २ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. पृथ्वी २ क्षेपणास्त्र २००३ मध्ये सैन्यात दाखल झाले असून, नऊ मीटर लांबीचे एकाच टप्प्यात थेट लक्ष्यभेद करण्याची क्षमता असलेले अतिशय प्रभावी स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे.