MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯

_ निकोलस कोपर्निकस _

पोलंडमधील प्रसिद्ध गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ

स्मृतिदिन - मे २४,१५४३

*निकोलस कोपर्निकस (जन्म - फेब्रुवारी १९,१४७३ - मृत्यु - मे २४,१५४३)* हे पोलंडमधील प्रसिद्ध गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी ग्रहमालेचा अभ्यास व निरीक्षणातून महत्वाचे सिद्धान्त मांडले. यानुसार सूर्य हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू असून पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात असा सिद्धांत मांडला. परंपरागत धार्मिक विचारांनुसार पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू असून सूर्य प्रुथ्वीभोवती फिरतो या रूढ समजूतीस कोपर्निकसने धक्का दिला. त्यामुळे धर्मसंस्थेने त्यांना पाखंडी ठरवून त्यांचे विचार दडपण्याचा प्रयत्न केला.
जन्म व बालजीवन
कोपर्निकस यांचा जन्म १९ फेब्रुवारी १४७३ रोजी पोलंडच्या टॅारन या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कोपरनाइड व आईचे नाव बार्बारा होते. दोन मुले व दोन मुलींत कोपर्निकस सर्वांत लहान होते.
कोपर्निकस दहा वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांचे मामा लुकास यांच्या देखरेखीखाली झाले.



आपल्या कमीत कमी एका मित्राला आपल्या @eMPSCkatta टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा.
दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान
8 Sep, 2015 Admin
* ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.

* ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.

* ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अॅस्कॉरबीक अॅसिड’
शरीरातील
प्रतिकारशक्ती वाढविते.

* आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.

*० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के
घनपदार्थ
असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश,
३.५ ते
३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व
०.६ ते
०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात,
म्हणून
दुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.

* मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम
दुधाची आवश्यकता असते.

* ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग
होतो.

* मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित
आहे.

* माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश
सेल्शिअस
असते.

* डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात
केला जातो.

* मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.

* इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.

* मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते.
रक्तामध्ये
मँगेनिज हे द्रव्य असते.

* ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर
कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास
‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.

* मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटक
जास्त
प्रमाणात असते.

* मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.

* कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग
करतात.

* तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये
कॅफीन हे
अपायकारक द्रव्य असते.

* रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ
झाल्यास
ब्लड कॅन्सर होतो.

* पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वर

कावीळ.

* हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय व
इन्फ्लुएंझा

* मलेरिया या रोगाचा प्रसार अॅना फिलिप्स डासामुळे
होतो.

* मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम व
लॅप्सो स्पायरसी

* रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्ण
दगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.

*नॉर्मल सलाईनमध्ये ‘सोडियम क्लोराईड’ असते.

* सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.

* हृदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेले असते.

* पुरुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोके अधिक असतात.

* रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त
आहे.

* शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्याने
हृदयविकाराचा झटका येतो.

* रक्तप्रवाहातील ‘लिपोप्रोटीन’ नावाच्या रेणूंद्वारे
कोलेस्टेरॉल
रक्तातून वाहते.

* शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ‘लिपिड प्रोफाईल’द्वारे
मोजले
जाते.

* शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य ‘साखर’
हा घटक करतो.
______________________________________
Join us @mpscscience
🔬a- कण ह्यांनी शिधून काढले
1⃣जे.जे. थॉमसन
2⃣ए. आईस्टाईन
3⃣ई-रुदरफोर्ड
4⃣मादाम क्युरी
_______________________________________
Join us here @MPSCScience
🖥💻संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण (Presentation) करण्यासाठी कोणत्या प्रोग्रँमचा उपयोग होतो
1⃣ MS-WORD
2⃣ PAGEMEKER
3⃣ MS-EXCLE
4⃣MS-POWERPOINT
______________________________________
Join us @MPSCScience
लेसरच्या सहाय्याने पर्यावरण सनियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात
1⃣रडार
2⃣सोनार
3⃣लेडार
4⃣लिडार
___________________________
Join us here @MPSCScience
🔭दुर्बिणसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते
1⃣वस्तुभिंग
2⃣संयुक्त नेत्रभिंग
3⃣विशालक
4⃣वरीलपैकी एकही नाही
____________________________________
Join us here @MPSCScience
🔫रिव्होलवरचा शोध कोणी लावला
1⃣ऑटोहान
2⃣रिचर्ड गॅटलिग
3⃣सॅमयुअल कोल्ट
4⃣डेनिस पॅपिन
________________________________
Join us @MPSCScience
संशोधक व त्यांनी लावलेले शोध
क्र. शोध संशोधक
1. सापेक्षता सिद्धांत = आईन्स्टाईन
2. गुरुत्वाकर्षण= न्यूटन
3. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट= आईन्स्टाईन
4. किरणोत्सारिता हेन्री =बेक्वेरेल
5. क्ष-किरण विल्यम= रॉटजेन
6. डायनामाईट =अल्फ्रेड नोबेल
7. अणुबॉम्ब= ऑटो हान
8. प्ंजा सिद्धांत= मॅक्स प्लॅक
9. विशिष्टगुरुत्व= आर्किमिडीज
10. लेसऱ =टी.एच.मॅमन
11. रेडिअम =मेरी क्युरी व पेरी क्यूरी
12. न्युट्रॉन =जेम्स चॅड्विक
13. इलेक्ट्रॉन= थॉम्पसन
14. प्रोटॉन =रुदरफोर्ड
15. ऑक्सीजन =लॅव्हासिए
16. नायट्रोजन =डॅनियल रुदरफोर्ड
17. कार्बनडाय ऑक्साइड =रॉन हेलमॉड
18. हायड्रोजन =हेन्री कॅव्हेंडिश
19. विमान =राईट बंधू
20. रेडिओ =जी.मार्कोनी
21. टेलिव्हिजन =जॉन बेअर्ड
22. विजेचा दिवा =थाॅमस एडीसन
23. सेफ्टी लॅम्प =हंप्रे डेव्ही
24. डायनामो =मायकेल फॅराडे
25. रिव्होल्व्हर =सॅम्युअल कोल्ट
26. मशीनगन =रिचर्ड गॅटलिंग
27. वाफेचे इंजिन =जेम्स वॅट
28. टेलिफोन =अलेक्झांडर ग्राहम बेल
29. थर्मामीटर = गॅलिलिओ
30. सायकल= मॅक मिलन
31. अणू भट्टी =एन्रीको फर्मी
32. निसर्ग निवडीचा सिद्धांत= चार्ल्स डार्विन
33. अनुवंशिकता सिद्धांत =ग्रेगल मेंडेल
34. पेनिसिलीन = अलेक्झांडर फ्लेमिंग
35. इन्शुलीन = फ्रेडरिक बेंटिंग
36. पोलिओची लस = साल्क
37. देवीची लस = एडवर्ड जेन्नर
38. अॅंटीरॅबिज लस = लुई पाश्चर
39. जीवाणू = लिवेनहाँक
40. रक्तगट = कार्ल लँन्डस्टँनर
41. मलेरियाचे जंतू = रोनाल्ड रॉस
42. क्षयाचे जंतू = रॉबर्ट कॉक
43. रक्ताभिसरण = विल्यम हार्वे
44. हृदयरोपण = डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड
45. डी.एन.ए.जीवनसत्वे = वॅटसन व क्रीक
46 जंतूविरहित शस्त्रक्रिया= जोसेफ लिस्टर
47. होमिओपॅथी = हायेमान
--------------------------------------------------
Join us @mpscscience