MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
या इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून पाहा, काय सांगतो देशातील प्रदूषणाबाबतीतला एक अहवाल!
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
राज्यसेवा पूर्व

आरोग्यशास्त्र ( पोषण व विज्ञान )

जॉईन करा @empsckatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹Test 1 to 5 : General Science and Environment Video Explanation

eMPSCkatta तर्फे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 साठी राज्यस्तरीय टेस्ट सिरिज आयोजित करतण्यात आलेली आहे , या टेस्ट सिरीज मधील टेस्ट 1 ते 5 मधील सामान्य विज्ञान व पर्यावरण घटकाचे विश्लेषण प्रस्तुत विडियो मध्ये देण्यात आलेले आहे.

शेवटपर्यंत विडियो नक्की पहा...

विडिओ पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा: https://youtu.be/tp341n1db4c
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स जी तुमच्या स्पर्धा परीक्षा (MPSC) अभ्यासामध्ये आपणास उपयुक्त ठरतील, ती चॅनेल्स आपल्याबरोबर शेअर करत आहे.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली चॅनेल्स , तुम्ही कधी जॉईन करताय ?

🔹हि चॅनेल्स 3 सोप्या स्टेप मध्ये जॉईन करू शकता:

1) प्रथम टेलिग्राम डाउनलोड करा,त्यावर आपला नंबर रजिस्टर करा .

2) खालील प्रत्येक लिंक वर क्लिक करा , विविध ऍप चे पर्याय येतील त्यातील Telegram ऍप वर क्लिक करा. चॅनेल ओपन होईल.

3) आता त्या चॅनेल च्या तळाशी असलेल्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा, झाले काम.

तुम्हाला अपडेट्स मिळायला सुरवात होतील.

🎯 काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स 🎯

📌 विषयानुसार स्वतंत्र चॅनेल्स, त्यामुळे गोंधळ होत नाही, ज्या विषयाची माहिती हवी आहे त्या चॅनेल वर जाऊन माहिती घेऊ शकता.

🔹eMPSCkatta चे official टेलिग्राम चॅनेल (टेलिग्राम वरील सर्वात मोठे चॅनेल) :
🔗 https://telegram.me/eMPSCkatta

🔹दररोजच्या चालू घडामोडीसाठी खालील चॅनेल जॉईन करा :
🔗 https://telegram.me/ChaluGhadamodi

🔹नोकरी विषयक अपडेट्स:
🔗 https://telegram.me/jobkatta

🔹फक्त पुणे मधील सेमिनार/क्लास माहिती :
🔗 https://Telegram.me/MPSCPune

🔹महाराष्ट्रातील मोफत सेमिनार, क्लास, बॅच ची माहिती:
🔗 https://t.me/eMahaMPSC

🔹राज्यसेवा पूर्व परीक्षा CSAT पेपर ची परिपूर्ण तयारीसाठी :
🔗 https://telegram.me/MPSCcsat

🔹Pdf , ऑडिओ, विडिओ ,विषयानुसार नोट्स , चालू घडामोडी मासिके , लोकराज्य , इ. मटेरियल:
🔗 https://telegram.me/MPSCmaterial

🔹मानव संसाधन विकास व मानवी हक्क ( राज्यसेवा मुख्य पेपर -3 साठी ):
🔗 https://telegram.me/mpscHRD

🔹मराठी व्याकरण विषयक तयारी :
🔗 https://telegram.me/Marathi

🔹इंग्रजी व्याकरण विषयक तयारी:
🔗 https://telegram.me/MPSCEnglish

🔹इतिहास :
🔗 https://telegram.me/MPSCHistory

🔹भूगोल:
🔗 https://telegram.me/MPSCGeography

🔹राज्यशास्त्र :
🔗 https://telegram.me/MPSCPolity

🔹अर्थशास्त्र :
🔗 https://telegram.me/MPSCEconomics

🔹सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान :
🔗 https://telegram.me/MPSCScience

🔹फक्त अंकगणित व बुद्धिमत्ता:
🔗 https://telegram.me/MPSCmaths

🔹तलाठी परीक्षा तयारीसाठी :
🔗 https://telegram.me/MahaTalathi

🔹फक्त MPSC एक्साम अलर्ट्स :
🔗 https://telegram.me/MPSCAlerts
___________________

एक एक करून सर्व चॅनेल्स जॉईन करा व आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या .

MPSC/स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्राशी शेअर करायला विसरू नका.

तुम्ही ऍड असलेल्या सर्व whats app / Telegram काँटॅक्टस् आणि ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
उपग्रहाचे विश्व...

जॉईन करा @eMPSCkatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
हायपरलूप च्या दिशेने पाहिले पाऊल...
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Science
🔹शास्त्रीय उपकरणे व वापर

• स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

• सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

• फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

• हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

• हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

• हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

• अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

• अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

• अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

• ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

• बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

• बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

• मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

• लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

• स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.

Join us @MPSCScience
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
मेंदूचे अर्थशास्त्र
Forwarded from Jobkatta.in
रेल्वे महा-मेगाभरती
भारतीय रेल्वे विभागाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार Non-Technical, PARA-Medical, Isolated-Ministerial and Level 1 पदांच्या १३०००० पदांची भरती. अधिक माहितीसाठी jobkatta.in च्या खालील लिंक वरती भेट द्या.
http://jobkatta.in/job_discriptionstatic/405
Forwarded from MPSC Science
रेड डेटा बुक...

जॉईन करा @MPSCScience
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
Forwarded from MPSC Science
MPSC पूर्व : सामान्य विज्ञान भाग - 1

जॉईन करा @MPSCScience
Forwarded from MPSC Science
MPSC पूर्व : सामान्य विज्ञान भाग - 2

जॉईन करा @MPSCScience
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹दरवर्षी डायलिसिसची गरज वाढतेय ३१ टक्क्यांनी!

किडनीच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून डायलिसिस न परवडल्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. पाहा हा इन्फोग्राफ....

Join @eMPSCkatta
सजीवांचे वर्गीकरण
Forwarded from Jobkatta.in
🔹मेगाभरती स्पेशल उपयुक्त टेलिग्राम चॅनेल्स जॉईन करा आजच जॉईन करा.

▪️आगामी काळात होणाऱ्या तलाठी भरतीसाठी उपयुक्त टेलिग्राम चॅनेल:
@MahaTalathi

▪️सर्व मेगाभरती विषयक अपडेट्स साठी जॉईन करा :
@eMegaBharti

▪️मेगा भरती विषयक जॉब अपडेट्स साठी जॉईन करा :
@Jobkatta
-----------------------------------------------
आपल्या मित्रांसोबत ही चॅनल्स शेअर करा...