Forwarded from MPSC Science
🔹रामसर करार
हा करार दलदलीय परिसंस्थांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी करण्यात आलेला आहे. इराणमधील रामसर या शहरात २ फेब्रुवारी १९७१ मध्ये हा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारण्यात आला आणि १९७५ पासून हा अमलात आला.
▪️भारतातील रामसर क्षेत्र :
अष्टामुडी (केरळ), चिल्का सरोवर (ओडिशा), ओकेरा (जम्मू काश्मीर), कोलेरू सरोवर (आंध्र प्रदेश), रेणुका (हिमाचल प्रदेश), रोपर (पंजाब), सांभर सरोवर (राजस्थान), त्सो मोरारी (जम्मू काश्मीर), वुलार सरोवर (जम्मू काश्मीर), भिरतकणिका खारफुटीची वने (ओडिसा), हरिके (पंजाब), लोकटक सरोवर (मणिपूर), पोंग धरण सरोवर (हिमाचल प्रदेश), वेंबनाड-कोल ( केरळ) इ.
रामसर यादीत समाविष्टीत असलेल्या क्षेत्रांपकी वेंबनाड-कोल (केरळ) हे सर्वात मोठे तर रेणुका (हिमाचल प्रदेश) सर्वात लहान असे दलदलीचे क्षेत्र आहे.

Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
धन्यवाद मित्रहो...
आपणास सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे, यावेळी @eMPSCkatta च्या युट्युब चॅनेलने 1 लाख (1,00,000+) सबस्क्राईबर्स चा टप्पा पार केला. तसेच आपण अपलोड केलेल्या व्हिडियोज नि 22 लाख विव्हचा टप्पाही पार केला आहे. आपला प्रतिसाद यापुढेही असाच राहील ही अपेक्षा आहे, ज्यामुळे आणखी उत्साहाने काम करण्यास आम्हास प्रेरणा मिळते.
मित्रहो आपण @eMPSCkatta च्या ब्लॉग, टेलिग्राम चॅनेल, फेसबुक पेज ला ज्याप्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात त्यावरून आपण आमच्या या युट्युब चॅनेल लाही असाच भरभरून प्रतिसाद द्याल याबद्दल 1 वर्षांपूर्वी या चॅनेल वर व्हिडीओ अपलोड करताना मनात खात्री होतीच, ज्यावर आज आपण शिक्कामोर्तबही केले आहे. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक पुनश्च धन्यवाद...!
------------------------------------------------
ज्या मित्रांनी अजूनही आपले युट्युब चॅनेल सबस्क्राईब केले नाही त्यांनी खालील लिंक ओपन करून सबस्क्राईब करावे.
लिंक: www.YouTube.com/eMPSCkatta

🔹सकॉर्पिन पाणबुडी 'करंज'ची ही वैशिष्ट्ये
प्रोजेक्ट ७५ या कार्यक्रमांतर्गत एकूण ६ पाणबुड्या देशाच्या नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यातीलच एक स्कॉर्पिन श्रेणीतील तिसरी पाणबुडी 'करंज' चे आज मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथून जलावतरण करण्यात आलं. याच श्रेणीतील पहिली पाणबुडी आयएनएस 'कलवरी'चं जलावतरण मागील वर्षी १४ डिसेंबर रोजी झालं, तर दुसरी 'खांदेरी' देखील कार्यरत आहे. नौदलाचे चीफ अॅडमिरल सुनील लांबा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणाऱ्या 'करंज'मुळे भारतीय नौदलाचं सामर्थ्य वाढणार आहे. या सामर्थ्यशील 'करंज'ची वैशिष्ट्ये पाहा या इन्फोग्राफिक्समधून...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🔹ध्वनी
- मानवी कानांची ऐकण्याची क्षमता - 20 ते 20000 Hz
- 5 वर्षाखालील बालके - 25000 Hz पर्यंत ऐकू शकतात
- कुत्रा - 50000 Hz पर्यंत ऐकु शकतो
Infrasonic Sound
- 20Hz पेक्षा कमी तीव्रतेचा ध्वनी
- भूकंप तसेच व्हेल , हत्ती , गेंडा इत्यादी प्राणी Infrasonic Sound निर्माण करू शकतात.
Ultrasonic Sound
- 20000 Hz पेक्षा जास्त तीव्र ध्वनी
- कुत्रा - 50000 Hz पर्यंत ऐकू शकतो.
- माकड , वटवाघूळ , डॉल्फिन , मांजर , चित्ता , Porpoises इत्यादी प्राणी Ultrasonic Sound ऐकू शकतात.
- वटवाघूळ - 120 KHz पर्यंत ध्वनी ऐकू शकतात.
- वटवाघूळ , डॉल्फिन , Porpoises , उंदीर हे Ultrasound निर्माण करू शकतात.
--------------------------------------------------
जॉईन करा @MPSCScience

Forwarded from MPSC Science via @like
अवरतासारणीची ओळख
संपूर्ण लेख वाचण्यासाठी Instant View बटनावर क्लिक करा...
अधिक माहितीसाठी जॉईन करा @MPSCScience

Telegraph
आवर्तसारणी : सात बाय अठरा!
‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीच्याच धर्तीवर आपण ‘मूलद्रव्यं तितके गुणधर्म’ असंही म्हणू शकतो. प्रत्येक मूलद्रव्याला स्वत:चं असं खास गुणधर्म असतात. त्यामुळेच तर त्यांच्या एकमेकांशी होणाऱ्या अभिक्रियेतून हजारो प्रकारची विविध रसायनं तयार होतात. आणि या अनेकविध…