🔸 शास्त्रीय उपकरणे व वापर 🔸
• स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.
• सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.
• फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.
• हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.
• हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
• हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.
• अॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.
• अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
• अॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.
• ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.
• बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.
• बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.
• मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
• लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.
• स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.
-----------------------------------------------
जॉईन करा @MPSCScience

Forwarded from MPSC Science via @like
Telegraph
लढा रक्तक्षयाविरुद्ध
किशोरावस्था हा बाल्यावस्था ते प्रौढावस्था दरम्यानचा संक्रमणाचा काळ आहे. वेगाने होणारे शारिरीक, जीवशास्त्रीय आणि संप्रेरकीय बदलांमुळे, मनो-सामाजिक बदल, वर्तणुकीत बदल आणि लैंगिक परिपक्वता ही या अवस्थेची गुणवैशिष्ट्ये आहेत. जलद गतीने होणाऱ्या वाढीची ही जीवनातील…
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰
2018राज्यसेवा पूर्व परीक्षेला सामोरे जाताना सामान्य विज्ञान या विषयाचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. प्रत्येक वर्षी जवळपास सरासरी 20 पेक्षा जास्त प्रश्न सामान्य विज्ञान यावर विचारले जात आहेत. अशावेळी या विषयाचा अभ्यास करताना व्यवस्थित नियोजन करून , नेमके तेच घटक वाचले पाहिजेत ज्यावर प्रश्न विचारले जात आहेत. नेमक्या याच गोष्टीचा उहापोह या व्हिडियो मध्ये करण्यात आलेला आहे. या व्हिडियो मध्ये सामान्य ज्ञान विषयातील जीवशास्त्र घटकातील वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र या घटकांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. या घटकातील राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी नेमक वाचायचं काय ? याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. तेंव्हा हा व्हिडियो शेवटपर्यंत नक्की पहा .....
क्लिक करा : https://m.youtube.com/watch?v=-160BtXeFZo
आपल्या मित्रांसोबत शेअर करा...

Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹मधुमेहामुळे वाढतंय मृत्यूचं प्रमाण !
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) २०१५ या वर्षात लाइफस्टाइलमुळे झालेल्या आजारांच्या प्रमाणाचा एक सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. आपल्या जिव्हेला तृप्त करणारे जंक फूड्स आणि अतिसाखरयुक्त सॉफ्ट ड्रिंक्स यांमुळे ओबेसिटी, मधुमेह यांसारख्या आजारांना आपण लहान आणि किशोरवयातच आमंत्रण देत आहोत. त्यामुळे प्रौढांमधील मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. कसे ते पाहा या इन्फोग्राफमधून...
https://t.me/eMPSCkatta/6059