MPSC Science
66.8K subscribers
8.6K photos
54 videos
356 files
717 links
Download Telegram
Forwarded from MPSC Science
शतकाचं शास्त्र...

जॉईन करा @MPSCScience
Forwarded from MPSC Science
वातावरणीय बदल अनुकूल धोरण

जॉईन करा @MPSCScience
Forwarded from MPSC Maharashtra
|| eMPSCkatta राज्यस्तरीय टेस्ट सिरीज 2019 ||

राज्यातील 44 परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी

प्रवेश कालावधी-16 डिसेंबर ते 22 डिसेंबर

राज्यसेवा टेस्ट- 30 डिसेंबर पासून सुरू

शुल्क - 600/-

ऑनलाईन / ऑफलाईन प्रवेश सुरू...

ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी येथे क्लिक करा. ( टेस्ट ऑफलाईन होणार आहेत.)
लिंक: http://empsckatta.blogspot.com/2018/12/empsckatta-test-series-2019-payment.html?m=1

आपले जवळचे परीक्षा केंद्र पाहण्यासाठी खालील PDF ओपन करून पहा.

संपर्क: 9552251100

जॉईन करा @eMahaMPSC
Forwarded from MPSC Maharashtra
eMPSCkatta Test Series Path-18.pdf
1.2 MB
|| eMPSCkatta राज्यस्तरीय टेस्ट सिरीज 2019 ||

राज्यभरातील 44 परीक्षा केंद्र...

राज्यातील 44 परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी

प्रवेश कालावधी-16 डिसेंबर ते 22 डिसेंबर

राज्यसेवा टेस्ट- 30 डिसेंबर पासून सुरू

शुल्क - 600/-

ऑनलाईन / ऑफलाईन प्रवेश सुरू...

ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी येथे क्लिक करा. ( टेस्ट ऑफलाईन होणार आहेत.)
लिंक: http://empsckatta.blogspot.com/2018/12/empsckatta-test-series-2019-payment.html?m=1

आपले जवळचे सेंटर पाहण्यासाठी PDF ओपन करून पहा.

संपर्क: 9552251100

जॉईन करा @eMahaMPSC
Forwarded from MPSC Science
तंत्रज्ञानातील नव्या वाटा...

जॉईन करा @MPSCScience
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
MPSC पूर्व : पर्यावरण 2

जॉईन करा @eMPSCkatta
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Science
🔹नोटमंदी आणि पेट्रोलपंपावर मोबाइल बंदी

नोटबंदीनंतर डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पेमेंट्स मोबाइल किंवा ई-वॉलेट्सद्वारे करण्याच्या दृष्टीने सरकार नवनवी योजना राबविताना दिसत आहे. पेट्रोल पंपावर मात्र मोबाइलद्वारे पेमेंटलाच नाही, तर पूर्णतः मोबाइल वापरावरच बंदी घालण्यात आली आहे. त्यामागची कारणेही तशी गंभीर आहेत. 'तेल उद्योग सुरक्षा संचालक मंडळाने' सुरक्षेच्या दृष्टीने मोबाइल वापरावर घातलेली ही बंदी आणि आखून दिलेले नियम पाहा या इन्फोग्राफमधून...
👇👇👇👇👇👇👇👇👇
Forwarded from MPSC Science
Forwarded from MPSC Science
Forwarded from MPSC Science
Forwarded from MPSC Science
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
ATM सुरक्षा
गुंतागुंत हृदयातील
🔸 शास्त्रीय उपकरणे व वापर 🔸

• स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

• सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

• फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

• हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

• हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

• हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

• अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

• अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

• अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

• ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

• बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

• बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

• मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

• लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

• स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.
-----------------------------------------------
जॉईन करा @MPSCScience
राज्यसेवा पूर्व परीक्षा : सामान्य विज्ञान

जॉईन करा @MPSCScience